घरमहाराष्ट्रMaharashtra Monsoon Assembly Session 2022 : विधानपरिषदेचे कामकाज तहकूब

Maharashtra Monsoon Assembly Session 2022 : विधानपरिषदेचे कामकाज तहकूब

Subscribe

विधानपरिषदेचे कामकाज तहकूब

विधानसभेचे कामकाज तहकूब

- Advertisement -

दहीहंडीचा सहासी खेळात समावेश

दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून रायगड संशयित बोटीसंदर्भात विधिमंडळात निवेदन सादर

सणांच्या पार्श्वभूमीवर राज्यात नाकाबंदीचे आदेश – देवेंद्र फडणवीस

बोट मस्कतहून युरोपला जात असताना भरकटली – फडणवीस


विवेक फणसळकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला


विधानपरिषदेचे कामकाज अर्ध्या तासांसाठी स्थगित


रायगड शस्त्रांनी भरलेल्या संशयास्पद बोटींबाबत विधा


विधान परिषदेत राडा, ‘तुम्ही मंत्री असाल तर घरी’, सभापती गोऱ्हे गुलाबराव पाटलांवर भडकल्या


विधानपरिषदेत शिक्षण खात्याच्या प्रश्नावरून गोंधळ, मंत्री गुलाबराव पाटलांना उपसभापतींकडून समज


विधानपरिषदेचे कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब


जीएसटी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर


विधानपरिषदेचे कामकाज सुरु


स्कूल चले हम, जीएसटी के साथ – छगन भुजबळ

छगन भुजबळ यांचा पंतप्रधान मोदींना टोला

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिले दाढीवाले मुख्यमंत्री  – छगन भुजबळ


विधानपरिषदेचे कामकाज दुसऱ्यांदा 10 मिनिटांसाठी स्थगित


विधानपरिषदेचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित


विधानपरिषदेचे कामकाज सुरु


 विधानसभेत पुन्हा राणे विरुद्ध भास्कर जाधव सामना

भास्कर जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नावर नितेश राणेंनी बसून दिले उत्तर


विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरु


गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी’ विरोधकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणला


दहिसरमधील दोन बाईकस्वारांच्या रस्ते अपघातातील मृत्यूवर आमदार मनिषा चौधरींनी विधानसभेत उठवला आवाज


पीआय मोरेंना निलंबित करणार  –  फडणवीस

दारूबंदीच्या मुद्द्यावरून विधानसभेत चर्चा सुरु


भाजप आमदार श्वेता महाले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला


विधानसभेचे कामकाज सुरु


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल


असे वाटत आहे की जे काही घडत आहे ते चुकीचे घडत आहे – बाळासाहेब थोरात

सागर बंगला कदाचित वॉशिंग मशीन सारखे काम करत असेल

आता काय udlttr देणार याची आम्ही वाट पाहतोय

आज आम्ही मागणी केली आहे प्रस्ताव आहे त्यावर तातडीने चर्चा सुरू करावी आम्हाला अपेक्षा आहे की लवकर शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी

मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे शेतकऱ्याचा आर्थिक कणा तुटला आहे त्यामुळे त्यांचावर मोठ दुख आले आहे

 


पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला 18 ऑगस्टपासून(बुधवार) सुरुवात झाली. शिंदे – फडणवीस सरकारचे हे पहिलं अधिवेशन आहे. या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे.

दरम्यान अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून अतिवृष्टी, कायदा व सुव्यवस्था यांच्यासारख्या अनेक मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान आजही विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -