घरताज्या घडामोडीLive Update: ऋषिकेश देशमुख ईडी चौकशीला हजर राहणार नाहीत

Live Update: ऋषिकेश देशमुख ईडी चौकशीला हजर राहणार नाहीत

Subscribe

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख ईडीच्या चौकशीला हजर राहणार नाहीत. ईडीकडून १५ दिवसांची वेळ घेतली असल्याचे ऋषिकेश देशमुख यांच्या वकिलांनी सांगितले.


महाराष्ट्रात पुढचे 2,3 दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.

- Advertisement -

द कोकण,द मध्य महाराष्ट्रात व मराठ वाडा संलग्न भागात पावसाची शक्यता


cruise drug bust : शाहरुख खान पुत्र आर्यन खान जामीनानंतर पहिल्यांदाच एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्यासाठी पोहचला आहे. आर्यन खानला २७ ऑक्टोबर रोजी जामीन दिल्यावर त्याची २९ ऑक्टोबर रोजी तुरुंगातून सुटका झाली आहे. आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली आहे.

- Advertisement -

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहारामध्ये देशमुखांच्या मुलाला ईडीने समन्स बजावले होते. मात्र ऋषिकेश देशमुख चौकशीला हजर राहणार नसल्याचे वकिलांनी सांगितले आहे.


राज्य सरकारमध्ये ज्यांना कळत नाही ते इंधर दरवाढीवर बोलतात – देवेंद्र फडणवीस


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारनाथमध्ये शंकराचार्यांच्या मूर्तीचं अनावरण

मोदींच्या हस्ते केदारनाथमध्ये रुद्राभिषेक करण्यात आला (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणी मंदाकिनी खडसेंची चौकशी करण्यात येणार आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अजित पवार यांनी कोरोना चाचणी केली असून त्यांचा अहवाल अजून आला नाही. घरातील ३ कर्मचारी आणि २ चालकांना कोरोना झाला असल्याचे स्पष्ट झालं आहे. अशी माहिती राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथमध्ये दाखल, शंकराचार्यांच्या मुर्तीचं मोदी घेणार दर्शन, मोदींच्या हस्ते केदारनाथमध्ये होणार पूजा


राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार दिवाळी भेट कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत. बारामतीमध्ये आप्पासाहेब पवार सभागृहात हा कार्यक्रम पार पडत आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केदारनाथ दौरा


पुणे नंतर मुंबईतही सलग ४ दिवस लसीकरण राहणार बंद

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -