घरताज्या घडामोडीcorona update: राज्यात शुक्रवारी १० हजार २१६ नव्या रुग्णांची नोंद

corona update: राज्यात शुक्रवारी १० हजार २१६ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढतच आहे. गुरुवारी रुग्ण सापडण्याची संख्या कमी झाली होती. मात्र आज यात १,२१८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. आज राज्यात १० हजार २१६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आज राज्यात कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. त्याचबरोबर आज राज्यात ६ हजार ४६७ कोरोनाबाधित रग्ण बरे होऊन घरे परतले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण २० लाख ५५ हजार ९५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३. ५२ टक्के इतका आहे.

आजपर्यंत राज्यात १ कोटी ६६ लाख ८६ हजार ८८० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील २१ लाख ९८ हजार ३९९ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यात ४ लाख १० हजार ४११ लोकांना होमक्वारंटाईन आहेत. तर ४ हजार २०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज एकूण ८८, ८३८ अॅटिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक १८ हजार ४०१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यामध्ये असून मुंबईत ९ हजार ५५ रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. नागपूरमध्ये देखील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ११ हजार ५५२ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यातील अँक्टिव्ह रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- Advertisement -

.क्र.

- Advertisement -

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३३१०२०

३०९५९१

११४९५

८७९

९०५५

ठाणे

२८३९९७

२६८५५८

५८२९

३१

९५७९

पालघर

४९२२१

४७५९४

९३९

१०

६७८

रायगड

७१४११

६८७४४

१६०५

१०६०

रत्नागिरी

१२१७७

११५२२

४२२

२३१

सिंधुदुर्ग

६६६५

६२७१

१७८

२१६

पुणे

४१७२३७

३९०७०७

८०८०

४९

१८४०१

सातारा

५९४७३

५६००६

१८४८

१६१०

सांगली

५१४७६

४९१५१

१७९३

५३०

१०

कोल्हापूर

४९८८७

४७७६२

१६८१

४४१

११

सोलापूर

५८४६२

५५४९२

१८५१

४९

१०७०

१२

नाशिक

१३०४३४

१२५५२३

२०७०

२८४०

१३

अहमदनगर

७६६२८

७३८९७

११५०

१५८०

१४

जळगाव

६३२७४

५८१३२

१५१६

२०

३६०६

१५

नंदूरबार

१०६०९

९९०५

२२२

४८१

१६

धुळे

१७४९०

१६०७५

३३७

१०७६

१७

औरंगाबाद

५४२००

४९४९०

१२७२

१४

३४२४

१८

जालना

१४९३०

१४२१२

३९०

३२७

१९

बीड

१९४७२

१८२६०

५७२

६३४

२०

लातूर

२६०१४

२४४३९

७१२

८५९

२१

परभणी

८७३९

७६९०

२९७

११

७४१

२२

हिंगोली

४९०२

४३८५

१००

४१७

२३

नांदेड

२३८२९

२२१८८

६९०

९४६

२४

उस्मानाबाद

१८१५४

१७१९८

५७१

१६

३६९

२५

अमरावती

३९२४२

३३४६०

५२०

५२६०

२६

अकोला

१७२४८

१२४४६

३८७

४४११

२७

वाशिम

९८९४

८२५१

१६७

१४७३

२८

बुलढाणा

१८२८८

१६२६७

२६५

१७५१

२९

यवतमाळ

१९१९१

१६९९२

४८८

१७०७

३०

नागपूर

१५७५७५

१४२४४७

३५३७

३९

११५५२

३१

वर्धा

१४०२०

१२६९७

३१५

२३

९८५

३२

भंडारा

१४१२८

१३४५१

३१४

३६२

३३

गोंदिया

१४६६८

१४३४३

१७४

१४५

३४

चंद्रपूर

२५१९२

२३९६७

४१५

८०८

३५

गडचिरोली

९१०६

८८३८

१०२

१५८

इतर राज्ये/ देश

१४६

८९

५५

एकूण

२१९८३९९

२०५५९५१

५२३९३

१२१७

८८८३८

 

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

११७४

३३१०२०

११४९५

ठाणे

११५

४३४०३

९९८

ठाणे मनपा

२११

६३८४२

१२५३

नवी मुंबई मनपा

१४०

६०५६२

११४५

कल्याण डोंबवली मनपा

२१३

६८१७३

१०६९

उल्हासनगर मनपा

२३

१२००८

३५४

भिवंडी निजामपूर मनपा

१२

६९८५

३४१

मीरा भाईंदर मनपा

५३

२९०२४

६६९

पालघर

१८

१७३०५

३२१

१०

वसईविरार मनपा

५३

३१९१६

६१८

११

रायगड

३५

३८५०९

९९३

१२

पनवेल मनपा

८८

३२९०२

६१२

ठाणे मंडळ एकूण

२१३५

७३५६४९

११

१९८६८

१३

नाशिक

१६४

३९५३४

८२२

१४

नाशिक मनपा

३५२

८५७२६

१०८३

१५

मालेगाव मनपा

५६

५१७४

१६५

१६

अहमदनगर

१७८

४९२८५

७३८

१७

अहमदनगर मनपा

११७

२७३४३

४१२

१८

धुळे

२३

९०९३

१८७

१९

धुळे मनपा

५९

८३९७

१५०

२०

जळगाव

२२५

४७४९२

११७८

२१

जळगाव मनपा

३१५

१५७८२

३३८

२२

नंदूरबार

१२५

१०६०९

२२२

नाशिक मंडळ एकूण

१६१४

२९८४३५

५२९५

२३

पुणे

३६९

९९९२१

२१५८

२४

पुणे मनपा

८४९

२१३०३८

४५८७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५४९

१०४२७८

१३३५

२६

सोलापूर

४७

४४५४६

१२२५

२७

सोलापूर मनपा

४२

१३९१६

६२६

२८

सातारा

२१४

५९४७३

१८४८

पुणे मंडळ एकूण

२०७०

५३५१७२

११७७९

२९

कोल्हापूर

१०

३४९२६

१२५९

३०

कोल्हापूर मनपा

१३

१४९६१

४२२

३१

सांगली

१३

३३२८७

११६४

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२१

१८१८९

६२९

३३

सिंधुदुर्ग

११

६६६५

१७८

३४

रत्नागिरी

११

१२१७७

४२२

कोल्हापूर मंडळ एकूण

७९

१२०२०५

४०७४

३५

औरंगाबाद

४०

१६२४५

३३४

३६

औरंगाबाद मनपा

३१८

३७९५५

९३८

३७

जालना

८७

१४९३०

३९०

३८

हिंगोली

३२

४९०२

१००

३९

परभणी

१४

४७७६

१६५

४०

परभणी मनपा

३२

३९६३

१३२

औरंगाबाद मंडळ एकूण

५२३

८२७७१

२०५९

४१

लातूर

७०

२२१९९

४७८

४२

लातूर मनपा

३९

३८१५

२३४

४३

उस्मानाबाद

४३

१८१५४

५७१

४४

बीड

९७

१९४७२

५७२

४५

नांदेड

४५

९४३८

३९२

४६

नांदेड मनपा

५५

१४३९१

२९८

लातूर मंडळ एकूण

३४९

८७४६९

२५४५

४७

अकोला

१०५

६६७४

१४१

४८

अकोला मनपा

१४८

१०५७४

२४६

४९

अमरावती

२५५

१२६३७

२१९

५०

अमरावती मनपा

४३५

२६६०५

३०१

५१

यवतमाळ

२५१

१९१९१

४८८

५२

बुलढाणा

७१

१८२८८

२६५

५३

वाशिम

२०७

९८९४

१६७

अकोला मंडळ एकूण

१४७२

१०३८६३

१८२७

५४

नागपूर

२९६

२०५०४

७९७

५५

नागपूर मनपा

१२२५

१३७०७१

२७४०

५६

वर्धा

२६१

१४०२०

३१५

५७

भंडारा

३२

१४१२८

३१४

५८

गोंदिया

१२

१४६६८

१७४

५९

चंद्रपूर

१०७

१५६६६

२५०

६०

चंद्रपूर मनपा

२६

९५२६

१६५

६१

गडचिरोली

१५

९१०६

१०२

नागपूर एकूण

१९७४

२३४६८९

४८५७

इतर राज्ये /देश

१४६

८९

एकूण

१०२१६

२१९८३९९

५३

५२३९३

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -