घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात गुरुवारी ८ हजार ९९८ कोरोना रुग्णांची नोंद

Maharashtra Corona Update: राज्यात गुरुवारी ८ हजार ९९८ कोरोना रुग्णांची नोंद

Subscribe

राज्याचा रिकव्हरी रेट हा सध्या ४३.६६ टक्के इतका आहे.

आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. आज राज्यात ८ हजार ९९८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आज राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबर आज राज्यात एकूण ६ हजार १३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज पर्यंत राज्यात २० लाख ४९ हजार ४८४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. . राज्याचा रिकव्हरी रेट हा सध्या ९३.६६ टक्के इतका आहे.

राज्यात आजपर्यंत १ कोटी ६५ लाख ९६ हजार ३०० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील २१ लाख ८८ हजार १८३ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यात सध्या २ लाख ९१ हजार २८८ लोक होमक्वारंटाईन आहेत. तर ४ हजार १०९ लोक हे व्यक्तीसंस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

- Advertisement -

राज्यातील अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अमरावतीमधील काही भागांत कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना सर्व नियामांचे पालन करण्याचे आवाहनही औरंगाबाद महापालिकेकडून करण्यात आले आहे.

राज्यात आज ८५ हजार १४४ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यातील अँक्टिव्ह रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- Advertisement -
अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळेझालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३२९८४६ ३०८४३६ ११४९२ ८७७ ९०४१
ठाणे २८३२३० २६८२३४ ५८२३ ३१ ९१४२
पालघर ४९१५० ४७५९४ ९३९ १० ६०७
रायगड ७१२८८ ६८६४२ १६०३ १०४१
रत्नागिरी १२१६६ ११५०१ ४२२ २४१
सिंधुदुर्ग ६६५४ ६२५८ १७७ २१९
पुणे ४१५४७० ३८९८२४ ८०७५ ४९ १७५२२
सातारा ५९२५९ ५५९६३ १८४७ १४४०
सांगली ५१४४२ ४९१४३ १७९३ ५०४
१० कोल्हापूर ४९८६४ ४७७४९ १६८० ४३२
११ सोलापूर ५८३७३ ५५४२० १८५० ४९ १०५४
१२ नाशिक १२९८६२ १२५०१३ २०६९ २७७९
१३ अहमदनगर ७६३३३ ७३७३६ ११४७ १४४९
१४ जळगाव ६२७३४ ५७८४६ १५११ २० ३३५७
१५ नंदूरबार १०४८४ ९८८० २२२ ३८१
१६ धुळे १७४०८ १६०७४ ३३७ ९९५
१७ औरंगाबाद ५३८४२ ४९२८६ १२७२ १४ ३२७०
१८ जालना १४८४३ १४२१२ ३८६ २४४
१९ बीड १९३७५ १८२२९ ५७० ५७०
२० लातूर २५९०५ २४४२५ ७१२ ७६४
२१ परभणी ८६९३ ७६८३ २९७ ११ ७०२
२२ हिंगोली ४८७० ४३८५ १०० ३८५
२३ नांदेड २३७२९ २२१११ ६८९ ९२४
२४ उस्मानाबाद १८१११ १७१७८ ५६९ १६ ३४८
२५ अमरावती ३८५५२ ३२५२७ ५१२ ५५११
२६ अकोला १६९९५ १२४४२ ३८७ ४१६२
२७ वाशिम ९६८७ ७९२८ १६६ १५९०
२८ बुलढाणा १८२१७ १६२१४ २६५ १७३३
२९ यवतमाळ १८९४० १६७४९ ४८८ १६९९
३० नागपूर १५६०५४ १४१८१८ ३५३५ ३९ १०६६२
३१ वर्धा १३७५९ १२४३४ ३१४ २३ ९८८
३२ भंडारा १४०९६ १३४३९ ३१४ ३४२
३३ गोंदिया १४६५६ १४३४३ १७४ १३३
३४ चंद्रपूर २५०५९ २३९४१ ४१५ ७०१
३५ गडचिरोली ९०९१ ८८२७ ९९ १५७
इतरराज्ये/ देश १४६ ८९ ५५
एकूण २१८८१८३ २०४९४८४ ५२३४० १२१५ ८५१४४

 

 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११०४ ३२९८४६ ११४९२
ठाणे ९० ४३२८८ ९९७
ठाणे मनपा १८८ ६३६३१ १२५३
नवी मुंबई मनपा १५३ ६०४२२ ११४५
कल्याण डोंबवली मनपा २४८ ६७९६० १०६४
उल्हासनगर मनपा १८ ११९८५ ३५४
भिवंडी निजामपूर मनपा ६९७३ ३४१
मीरा भाईंदर मनपा ७४ २८९७१ ६६९
पालघर १५ १७२८७ ३२१
१० वसईविरार मनपा ३२ ३१८६३ ६१८
११ रायगड ७४ ३८४७४ ९९३
१२ पनवेल मनपा ९९ ३२८१४ ६१०
ठाणे मंडळ एकूण २१०३ ७३३५१४ ११ १९८५७
१३ नाशिक १०१ ३९३७० ८२१
१४ नाशिक मनपा २२४ ८५३७४ १०८३
१५ मालेगाव मनपा ११ ५११८ १६५
१६ अहमदनगर १७४ ४९१०७ ७३६
१७ अहमदनगर मनपा ९२ २७२२६ ४११
१८ धुळे २२ ९०७० १८७
१९ धुळे मनपा ८७ ८३३८ १५०
२० जळगाव १८० ४७२६७ ११७५
२१ जळगाव मनपा २११ १५४६७ ३३६
२२ नंदूरबार २५ १०४८४ २२२
नाशिक मंडळ एकूण ११२७ २९६८२१ ११ ५२८६
२३ पुणे ४२३ ९९५५२ २१५७
२४ पुणे मनपा ९३३ २१२१८९ ४५८३
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४९२ १०३७२९ १३३५
२६ सोलापूर ९८ ४४४९९ १२२५
२७ सोलापूर मनपा ४६ १३८७४ ६२५
२८ सातारा ९४ ५९२५९ १८४७
पुणे मंडळ एकूण २०८६ ५३३१०२ ११७७२
२९ कोल्हापूर १६ ३४९१६ १२५९
३० कोल्हापूर मनपा १९ १४९४८ ४२१
३१ सांगली २२ ३३२७४ ११६४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८१६८ ६२९
३३ सिंधुदुर्ग १९ ६६५४ १७७
३४ रत्नागिरी १२१६६ ४२२
कोल्हापूर मंडळ एकूण ९१ १२०१२६ ४०७२
३५ औरंगाबाद ४५ १६२०५ ३३४
३६ औरंगाबाद मनपा २७६ ३७६३७ ९३८
३७ जालना ६५ १४८४३ ३८६
३८ हिंगोली १५ ४८७० १००
३९ परभणी १४ ४७६२ १६५
४० परभणी मनपा ३९३१ १३२
औरंगाबाद मंडळ एकूण ४२४ ८२२४८ २०५५
४१ लातूर ४५ २२१२९ ४७८
४२ लातूर मनपा ४२ ३७७६ २३४
४३ उस्मानाबाद ३० १८१११ ५६९
४४ बीड ६० १९३७५ ५७०
४५ नांदेड २८ ९३९३ ३९१
४६ नांदेड मनपा ३१ १४३३६ २९८
लातूर मंडळ एकूण २३६ ८७१२० २५४०
४७ अकोला ९९ ६५६९ १४१
४८ अकोला मनपा १४९ १०४२६ २४६
४९ अमरावती २२९ १२३८२ २१५
५० अमरावती मनपा ३८९ २६१७० २९७
५१ यवतमाळ २५० १८९४० ४८८
५२ बुलढाणा १८४ १८२१७ २६५
५३ वाशिम १७९ ९६८७ १६६
अकोला मंडळ एकूण १४७९ १०२३९१ १६ १८१८
५४ नागपूर २३२ २०२०८ ७९६
५५ नागपूर मनपा ९०४ १३५८४६ २७३९
५६ वर्धा १६८ १३७५९ ३१४
५७ भंडारा ३८ १४०९६ ३१४
५८ गोंदिया २० १४६५६ १७४
५९ चंद्रपूर ५२ १५५५९ २५०
६० चंद्रपूर मनपा २१ ९५०० १६५
६१ गडचिरोली १७ ९०९१ ९९
नागपूर एकूण १४५२ २३२७१५ ४८५१
इतर राज्ये /देश १४६ ८९
एकूण ८९९८ २१८८१८३ ६० ५२३४०

 


हेही वाचा – Mumbai Corona Update: आज १ हजार १०३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -