Live Update : ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, राजन साळवी यांना अॅक्ट करप्शनची नोटीस

maharashtra politics BMC Budget 2023 Anganewadi Jatra satyajeet tambe nirmala sitharaman cm eknath shinde devendra fadanvis

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, राजन साळवी यांना अॅक्ट करप्शनची नोटीस


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी-20च्या बैठकीसाठी सोमवारी दिल्लीत जाणार


शेतकऱ्यांच्या मागणीसाठी राष्ट्रवादी नागपूरमध्ये विराट मोर्चा काढणार

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची माहिती


मुख्यमंत्री अद्याप कर्नाटकच्या पत्रावर बोलले नाहीत,

गुवाहाटीऐवजी बेळगावला नवस करण्यासाठी का जात नाही? उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला


मदन गोपाळ शाळेतील 17 विद्यार्थ्यांना विषबाधा, सर्वांवर उपचार सुरु, प्रकृती स्थिर


मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने, कर्जतहून मुंबईला जाणाऱ्या लोकल 15 ते 20 मिनिटे उशीराने


इंडोनेशियन सुपारी तस्करी प्रकरणात ईडीचे छापे, 16 लाखांची रोकड जप्त

ईडीने छापेमारीदरम्यान नागपूरमध्ये पीएमएलएअंतर्गत सुमारे 11.5 कोटी रुपयांची 289.57 मेट्रिक टन सुपारीची मोठी खेप जप्त केल आहे. ईडीने 16.5 लाख रुपये रोख आणि विविध गुन्हे करणारी कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही जप्त केली आहेत.


भाजप नेत्यांचा खुलासा जखमेवर मीठ चोळणारा –  संजय राऊत


मालाडमधील जनकल्याण नगरमधील 21 मजली इमारतीला आग


पुढचा मोर्चा आझाद मैदानात – उदयनराजे भोसले

आदर्श विचार देणाऱ्या राजेंची विटंबना होतेय.

शिवाजी महाराजांनी सर्वांना सर्वधर्म समभावाचा विचार दिला.

यात शिवाजी महाराजांचा काय स्वार्थ होता तर तो म्हणजे सर्वधर्मियांवर जो अन्याय होत होता, जुलमीराजवट होती, आक्रमणातून जनतेची सोडवणूक झाली पाहिजे.


छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे आज आंदोलन


उदयनराजे भोसले यांचा रायगडावर निर्धार शिवसन्मानाचा मेळावा


उदयनराजे जिजाऊंच्या समाधीस्थळी


मुंबईत आजपासून 15 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू


स्पाइसजेट, कतार एअरवेजनंतर आता इंडिगोच्या फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड

कन्नूरहून दोहासाठी इंडिगोचे निघालेच्या या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते मुंबईत उतरवण्यात आलं


उदयनराजे आज रायगडावर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्याबाबत काय भूमिका घेणार


राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर