घरताज्या घडामोडीLive Updates : राजेश टोपेंमुळे तीन लाख लोकांचा मृत्यू, बबनराव लोणीकरांची टीका

Live Updates : राजेश टोपेंमुळे तीन लाख लोकांचा मृत्यू, बबनराव लोणीकरांची टीका

Subscribe

राजेश टोपेंमुळे तीन लाख लोकांचा मृत्यू, बबनराव लोणीकरांची टीका


आमचं युतीचं सरकार कलावंतांच्या पाठिशी ठामपणे उभे राहू- एकनाथ शिंदे

- Advertisement -

भारताचा झिम्बाम्ब्वेवर ७१ धावांनी विजय


असे चित्रपट काढाल तर गाठ माझ्याशी आहे

- Advertisement -

ऐतिहासिक चित्रपटांसाठी मी मदत करण्यास तयार

वेडात वीर दौडले सात चित्रपटावरही केली टीका

शिवरायांचा चुकीचा इतिहास समोर आणू नये- संभाजीराजे छत्रपती

ऐतिहासिक सिनेमे तयार करताना भान राखा-

इतिहासाचा गाभा सोडून काहीही दाखवू नका

हर हर महादेव चित्रपटातून इतिहासाची मोडतोड – संभाजीराजे छत्रपती


भाजप, आरजेडी आणि शिवसेनेला आपापल्या जागां राखण्यात यश


तंजानियात लँडिगदरम्यान प्रवासी विमान क्रॅश, रेस्क्यू ऑपरेशन सुरु

आत्तापर्यंत 15 लोकांना केले रेस्क्यू


भारताची 20 षटकांत 5 बाद, 186 धावांची मजल


अंधेरीतील विजयानंतर ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंच्या भेटीला


अंधेरी पोटनिवडणूक ऋतुजा लटके विजयी


मतमोजणीच्या अकराव्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 42343 मते


अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या दहाव्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 37469 मते

ऋतुजा लटके – 37469

बाळा नडार – 975

मनोज नाईक – 584

मीना खेडेकर – 898

फरहान सय्यद – 720

मिलिंद कांबळे – 428

राजेश त्रिपाठी – 986

नोटा – 7556

एकूण – 49616


अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या नवव्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 32515 मते

ऋतुजा लटके – 32515

बाळा नडार – 897

मनोज नाईक – 543

मीना खेडेकर – 863

फरहान सय्यद – 667

मिलिंद कांबळे – 409

राजेश त्रिपाठी – 889

नोटा – 6637

एकूण – 43420


नवव्या फेरीला ऋतुजा लटके याना 3482 मते

नोटा 982 मते


अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या आठव्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 29033 मते

ऋतुजा लटके – 29033

बाळा नडार – 819

मनोज नाईक – 458

मीना खेडेकर – 789

फरहान सय्यद – 628

मिलिंद कांबळे – 358

राजेश त्रिपाठी – 787

नोटा – 5655

एकूण – 38527


अंधेरी पोटनिवडणुकीची टपाली पद्धतीने प्राप्त झालेली मतमोजणी पूर्ण

ऋतुजा लटके – 283

बाळा नडार – 9

मनोज नाईक – 12

मीना खेडेकर – 20

फरहान सय्यद – 6

मिलिंद कांबळे – 10

राजेश त्रिपाठी – 2

नोटा – 30

अवैध 22

एकूण – 394


अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या सातव्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 24955 मते

ऋतुजा लटके – 24955

बाळा नडार – 733

मनोज नाईक – 416

मीना खेडेकर – 646

फरहान सय्यद – 545

मिलिंद कांबळे – 312

राजेश त्रिपाठी – 679

नोटा – 4712

एकूण – 32998


उद्धव ठाकरे थोड्याच वेळाच शरद पवारांची भेट घेणार

ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेणार


अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या सहाव्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना २१०९० मते

ऋतुजा लटके- २१०९०

बाला नाडार – ६७४

मनोज नायक – ३९८

नीना खेडेकर- ५८७

फरहाना सय्यद- ४४८

मिलिंद कांबळे- २९१

राजेश त्रिपाठी- ६२१

नोटा -४३३८

एकूण मते : २८४४७


अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या पाचव्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 17278 मते

ऋतुजा लटके- १७२७८

बाला नाडार – ५७०

मनोज नायक – ३६५

नीना खेडेकर- ५१६

फरहाना सय्यद- ३७८

मिलिंद कांबळे- २६७

राजेश त्रिपाठी- ५३८

नोटा -३८५९

एकूण मते : २३७७१


अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या चौथ्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 14648 मते

ऋतुजा लटके- १४६४८

बाला नाडार – ५०५

मनोज नाईक – ३३२

मीना खेडेकर- ४३७

फरहान सय्यद- ३०८

मिलिंद कांबळे- २४६

राजेश त्रिपाठी- ४९२

नोटा -३५८०

एकूण मते : २०५४८


अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 11361 मते

ऋतुजा लटके- ११३६१

बाला नाडार – ४३२

मनोज नाईक – २०७

मीना खेडेकर- २८१

फरहान सय्यद- २३२

मिलिंद कांबळे- २०२

राजेश त्रिपाठी- ४१०

नोटा -२९६७

एकूण मते : १६०९२


34 वर्षीय अमेरिकन गायक आरोन कार्टर यांचा मृत्यू, घराच्या बाथरूममध्ये मृतदेह आढळला


डेहराडूनसह उत्तराखंडमधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, 4.7 रिश्टर स्केल


अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत ऋतुजा लटके यांना 7817 मते

ऋतुजा लटके- ७८१७

बाला नाडार – ३३९

मनोज नाईक – ११३

मीना खेडेकर- १८५

फरहान सय्यद- १५४

मिलिंद कांबळे- १३६

राजेश त्रिपाठी- २२३

नोटा -१४७०

एकूण मत : १०४३७


अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ऋतुजा लटके यांना 4277 मते

पहिल्या फेरीतील मते

ऋतुजा लटके- 4277

बाला नाडार – 222

मनोज नाईक – 56

मीना खेडेकवर- 138

फरहान सय्यद- 103

मिलिंद कांबळे- 79

राजेश त्रिपाठी- 127

नोटा -622


अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या मतमोजणीला सुरूवात


किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली ट्रकचा मोठा अपघात, वाहतूक मंदावली


अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाचा आज लागणार निकाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -