घरमहाराष्ट्रनाशिकआपलं महानगर ; नोकरी कट्टा

आपलं महानगर ; नोकरी कट्टा

Subscribe

या आठवड्याभरातील सरकारी नोकरीच्या संधी

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ४५०० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय टाटा स्मारक केंद्रात ४०५ जागा, विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्डमध्ये २७५ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून, लवकरच मैदानी चाचणीची तारीख जाहीर होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कंबर कसून मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेची तयारी करण्याची गरज आहे.

सध्याच्या नोकरीच्या संधी

 भारतीय स्टेट बँक ( 118 पदे )

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • पदाचे नाव : मॅनेजर (प्रोजेक्ट डिजिटल पेमेंट्स)- ५, मॅनेजर (प्रॉडक्ट्स डिजिटल पेमेंट/कार्ड्स) – २, मॅनेजर (प्रॉडक्ट्स डिजिटल प्लॅटफॉर्म)- २, मॅनेजर (क्रेडिट अ‍ॅनालिस्ट)-५५ , डेप्युटी मॅनेजर- १६, सिनियर एक्झिक्युटिव-१७, एक्झिक्युटिव-२, सिनीअर स्पेशल एक्झिक्युटिव- १, डाटा प्रोटेक्शन ऑफिसर- १, असिस्टंट डाटा प्रोटेक्शन ऑफिसर- १, सेक्टर क्रेडिट स्पेशलिस्ट- १६
  • पात्रता : पदानुसार पात्रता वेगळी असल्यामुळे अधिकृत जाहिरात पाहावी.
  • वयोमर्यादा : पदानुसार वयोमर्यादा वेगळी असल्याने जाहिरात पाहावी. (एससी एसटी ५ वर्षे, ओबीसी-३ वर्षे सूट)
  • वेतनश्रेणी : शासकीय नियमानुसार
  • परीक्षा शुल्क : सर्वसामान्य/ओबीसींसाठी ७००, एससी /एसटी/महिलांना शुल्क नाही परीक्षा दिनांक : २०२३
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 29 डिसेंबर 2022
  • येथे करा अर्ज : https://sbi.co.in/

विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड (२७५ पदे)

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • पदाचे नाव : इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक-३६, फिटर-३३, शीट मेटल वर्कर-३५, कारपेंटर-२७, मेकॅनिक (डिझेल)-२३, पाईप फिटर-२३, इलेक्ट्रिशियन-२१, आर अँड एसी-१५, वेल्डर -१५, मशिनिस्ट-१२, पेंटर (जनरल)-१२, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक-१२, एमएमटीएम-१०, फाउंड्री मन-०५
  • पात्रता : (१) ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण (२) ६५ टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय
  • वयोमर्यादा : २ मे २००९ रोजी किंवा त्यापूर्वी जन्म झालेले उमेदवार
  • वेतनश्रेणी : शासकीय नियमानुसार
  • परीक्षा शुल्क : शुल्क नाही
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०२ जानेवारी २०२३
  • परीक्षा : २८ फेब्रुवारी २०२३
  • येथे करा अर्ज : https://www.indiannavy.nic.in/

टाटा स्मारक केंद्र (४०५ पदे)

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • पदाचे नाव : निम्न श्रेणी लिपिक -१८ ,अटेंडंट-२० ,ट्रेड हेल्पर-७०, नर्स ‘ए’ -२१२ , नर्स ‘बी’-३०, नर्स ‘सी’-५५
  • पात्रता : पात्रता पदानुसार वेगळी असल्यामुळे अधिकृत जाहिरात पाहावी.
  • वयोमर्यादा : पदानुसार वयोमर्यादा वेगळी असल्याने अधिकृत जाहिरात पाहावी. (एससी एसटी ५ वर्ष , ओबीसी-३ वर्ष)
  • वेतनश्रेणी : नियमाप्रमाणे
  • परीक्षा शुल्क : सर्वसामान्य/ओबीसींसाठी ३००, एससी /एसटीला शुल्क नाही
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० जानेवारी २०२३
  • परीक्षा : २०२३
  • येथे करा अर्ज : https://tmc.gov.in/NonMedical/frm_Registration.aspx

न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (२४३ पदे)

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • पदाचे नाव : सायंटिफिक असिस्टंट/सी -(सेफ्टी सुपरवायझर)-२, सायंटिफिक असिस्टंट/बी-सिव्हिल- २, स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (एसटी /एसए)- डिप्लोमा- ५९, स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (एसटी /एसए)- पदवीधर- ९, स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (एसटी /टीए) – प्लांट ऑपरेटर- ५९, प्लांट ऑपरेटर, टेक्निशियन (एसटी/टीए ), मेंटेनर- ७३, नर्स-०३, फार्मासिस्ट/बि-०१, असिस्टंट ग्रेड-१ (एचआर)-१२, असिस्टंट ग्रेड-१ (एफ अँड ए )-०७, असिस्टंट ग्रेड-१ (सी अँडएमएम)-०५, स्टेनो ग्रेड-१-११
  • पात्रता : पात्रता पदानुसार वेगळी असल्यामुळे अधिकृत जाहिरात पाहावी.
  • वयोमर्यादा : पदानुसार वयोमर्यादा वेगळी असल्याने अधिकृत जाहिरात पाहावी.
  • वेतनश्रेणी : नियमाप्रमाणे परीक्षा शुल्क : शुल्क नाही.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : ५ जानेवारी २०२३
  • अधिक माहितीसाठी : https://www.npcilcareers.co.in/KAPS20220105/candidate/Default.aspx

महावितरण अप्रेंटिस (37 पदे)

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी, इलेक्ट्रिशियन (विजतंत्री),वायरमन (तारतंत्री)-३७.
  • पात्रता : १) १० वी उत्तीर्ण २) आयटीआय-एनसीव्हीटी (इलेक्ट्रिशियन/वायरमन)
  • वयोमर्यादा : 30 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
  • वेतनश्रेणी : शासकीय नियमाप्रमाणे
  • परीक्षा शुल्क : नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०६ जानेवारी २०२३
  • परीक्षा : २०२३
  • येथे करा अर्ज : https://www.mahadiscom.in/
प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -