घरक्राइमक्रेटा कारला चोरांची विशेष पसंती; 'इतक्या' क्रेटा गेल्या चोरीला

क्रेटा कारला चोरांची विशेष पसंती; ‘इतक्या’ क्रेटा गेल्या चोरीला

Subscribe

नाशिक : शहरासह जिल्हयाभरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातही चारचाकी वाहनाची संख्या अधिक आहे. अनेक सेफ्टी फीचर्स असूनही लक्झरी आणि सुरक्षित मानल्या जाणार्‍याही वाहनांची शिताफीने चोरी करण्यात चोर यशस्वी होत आहेत. त्यातच मागील काही चारचाकी वाहनांच्या चोरीच्या घटनांमधून क्रेटा गाडीला चोरांची विशेष पसंती असल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसात शहर व आसपासच्या भागातून ७ क्रेटा चोरीला गेल्या आहेत.

कुठे झाल्या क्रेटा चोरी ?
  • पंडित कॉलनी
  • कामगार नगर, सातपुर
  • राका कॉलनी
  • चेहडी शिवार
  • मखमलाबाद नाका
  • निफाड
  • शांती निकेतन कॉलनी, गंगापूर रोड

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -