घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा नियोजन बैठकीत झाला 'या' घोषणांचा पाऊस

जिल्हा नियोजन बैठकीत झाला ‘या’ घोषणांचा पाऊस

Subscribe
पालकमंत्री दादा भुसे यांनी केलेल्या घोषणा 
  • जिल्हा परिषदेच्या १०० शाळा मॉडेल स्कूल म्हणून साकारणार
  • सप्तश्रृंगी गड तीर्थाचा विकास
  • नाशिकचे ब्रॅण्डिंग अधिक जोमाने करणार
  • नाशिकमध्ये उत्पादक मालाचे देश, राज्य पातळीवर ब्रॅण्डिंगसाठी प्रयत्न
  • झेडपीच्या शाळांमध्ये मिळणार गुणवत्तापूर्ण शिक्षण
  • ग्रामीण भागातील कार्यालये, रूग्णालये, शाळा सौरउर्जेवर कार्यान्वित करणार
  • अंगणवाडी, शाळा इमारती वॉल कंपाउंड
  • अंणवाड्यांच्या दुरूस्तीसाठी विशेष निधी
  • जिल्ह्यातील वारंवार अपघात होणारे ब्लॅक स्पॉट्सच्या ठिकाणी १५ दिवसांत उपाययोजना
  • ढगफुटी, अवकाळीमुळे नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी
  • शासनाकडे स्वतंत्र निधीबाबत प्रस्ताव
  • जिल्ह्याच्या आरोग्य, शिक्षण विकासासाठी आराखडा तयार करणार
  • सिंहस्थ कुंभमेळयासाठी विशेष आराखडा तयार करणार
  • २०११ पूर्वीच्या शासकीय जागांवरील अतिक्रमण नियमित करण्यास प्राधान्य
  • जल जीवन मिशन, अटल योजनेंतर्गत ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण करणार
  • नाशिक पुणे रल्वे मार्गाला देणार गती
  • शहरात आयटी हब होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा
  • कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी अंमलबजावणी करणार
  • अमृत योजना टप्पा दोन अंतर्गत पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईनचा आराखडा तयार करण्याचे आदेश
  • जिल्हा परिषद, महापालिकेच्या प्रश्नांबाबत लवकरच स्वतंत्र बैठकीचे आयोजन
  • जिल्हा नियोजन समितीअंतर्गत निधी वाटपाचा समतोल साधणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -