नाशिक

दहीपुलाने बाहुपाशात घेतलेल्या गल्ल्या “हुंडीवाला लेन”

दहीपूल चौकाने हंडीवाला लेन व पगडबंद लेनला आपल्या वैभवशाली बाहुपाशात घेतले आहे, अशी या रस्त्यांची त्यांची जडणघडण, त्यांची वैशिष्ट्ये व या विभागातील कर्तबगार व्यक्ती...

स्वाईन-फ्लूची रुग्णसंख्या शंभरीपार

नाशिक : शहरात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत आहे. आरोग्याच्या बाबतीत शहरातील परिस्थिती गंभीर बनल्याचे चित्र असून, कोरोनापाठोपाठ स्वाईन...

महागाईचे विघ्न; पूजा साहित्याचीही २५ टक्क्यांनी दरवाढ

नाशिक : दोन वर्षानंतर यंदा निर्बंधमुक्त गणशोत्सव साजरा करण्यात येणार असला तरीही या उत्सवात यंदा महागाईचे विघ्न निर्माण झाले आहे. यंदा गणेशमूर्तींच्या किंमतीत वाढ...

मनसेप्रमुख राज ठाकरेंचे “ऑपरेशन नाशिक”

अमित यांनी केली पायाभरणी अमित ठाकरे यांनी ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात नाशिक जिल्हा पिंजून काढला होता. खास करून महाविद्यालयीन तरुण तसेच युवा वर्गाशी थेट प्रश्न...
- Advertisement -

काँग्रेसची ‘महागाई पे चर्चा’

नाशिक : वाढत्या महामागाईच्या विरोधात काँग्रेसने महागाई पे चर्चा उपक्रमातून सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील गाडगे महाराज चौकात यावेळी चौकसभा घेण्यात येऊन...

मविप्र संस्था हा महाराष्ट्राचा मानबिंदू

नाशिक : मविप्र संस्था ही केवळ उत्तर महाराष्ट्राची नाही तर महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. बोटावर मोजता येतील इतक्या संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण व पारदर्शक कारभार सुरु असून...

हा तर कर्मवीरांचा अपमान; अ‍ॅड. नितीन ठाकरे यांचे प्रत्युत्तर

नाशिक : कर्मवीर अ‍ॅड. बाबुराव ठाकरे यांनी केटीएचएम महाविद्यालयास जागा दिली नाही, असे नीलिमा पवार सर्वत्र सांगत आहेत. खरं म्हणजे या निवडणुकीत कर्मवीरांना गोवायलाच...

केटीएचएम महाविद्यालयाची जमीन अ‍ॅड. ठाकरेंनी दिलेली नाही : नीलिमा पवार

नाशिक : मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाची जमीन कर्मवीर अ‍ॅड. बाबुराव ठाकरे यांनी दिल्याचा अपप्रचार विरोधक करत आहेत. परंतु, ही जमीन कर्मवीर काकासाहेब...
- Advertisement -

जि.प. : काम प्रलंबित नसल्याची अट रद्द; ठेकेदारांवर मेहरबानी

नाशिक : जिल्हा परिषदेत कोणत्याही कामासाठी ई-टेंडर भरताना त्यासोबत जिल्हा परिषदेचे कोणतेही काम प्रलंबित नसल्याचा दाखला जोडण्याची अट सर्वसाधारण सभेत रद्द केली आहे. लोकप्रतिनिधींच्या...

तोतया नागासाधूंचा आशीर्वाद पडला महागात; दोघांच्या सोनसाखळया लंपास

नाशिक : कारमधून शहरात वावरणार्‍या नागासाधूच्या वेशातील चोरांनी बुधवारी (दि.२४) साथीदारांच्या मदतीने म्हसरूळ आणि त्या पाठोपाठ गोविंदनगर परिसरात दोघा वृद्धांना ‘आशीर्वाद’ देण्याच्या बहाण्याने लुटल्याची...

सावधान ! ऑनलाईन पेमेंट करताय; पोलिसांकडूनच अलर्ट

सायबर गुन्ह्यापासून वाचण्यासाठी घ्यावयाची काळजी अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नये, अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आल्यास घेऊ नये. लॉटरी लागली, तुमच्या नंबरला लकी बक्षीस लागले...

निफाड : कादवा नदी पुलावर १४ लाखांचा गांजा पकडला

निफाड : येथील कादवा नदी पुलावर अंदाजे १४ लाखांचा २०० किलो गांजा पकण्यात विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या पथकाला यश आले....
- Advertisement -

नातवाकडून आजीची हत्या; हातातील कड्याने जीवघेणे घाव

नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळील हरसूल येथे नातवानेच आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. लहानाच मोठं केलेल्या नातवाकडूनच आजीचा खून झाल्याने सर्वअत्र...

ठेकेदाराच्या चुकीमुळे शेतकर्‍याचा पालटून ३०टन कांदा पाण्यात

लासलगाव : निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील पिंपळगाव (नजीक) येथून कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा घेऊन येणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून ३० क्विंटल कांदा पाण्यात गेल्याची...

अबब ! एकट्या चांदवड मध्ये महावितरणचा दुरुस्तीसाठी दीड कोटीचा खर्च

चांदवड : तालुक्यात 9 जून रोजी वादळी पावसाने चांदवड शहरात मोठ्या प्रमाणात विजेचे खांब पडून महावितरणचे नुकसान झाले होते. हे वास्तव जरी खरे असले...
- Advertisement -