नाशिक

पूर्वमोसमी पावसाने जिल्हाभरात दाणादाण

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे गुरुवारी (दि.27) सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे 12 व्यक्ती जखमी झाले. प्रथमोपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी चाळीसगाव येथे हलवण्यात आले. दरम्यान,...

भुजबळ म्हणतात, उध्दव ठाकरे पंतप्रधान झाले तर आनंद, पवार झाले तर अत्यानंद

उध्दव ठाकरे यांच्या रूपाने मराठी माणूस या देशाचा पंतप्रधान झाला तर आनंदच आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान झाले तर अत्यानंद होईल अशी प्रतिक्रिया...

दिलासा! महिनाभरात जिल्ह्यात २६ हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण घटले

कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली असून, नवीन कोरोनाबाधित रुग्णांसह सक्रिय रुग्णसंख्येत घट होवू लागली आहे. जिल्ह्यात १ मे रोजी ३८ हजार ८६ सक्रिय रुग्ण...

जिल्ह्यातील निर्बंध शिथिलतेबाबत शासन निर्णयानंतरच फेरविचार

जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असल्याने १ जूनपासून निर्बंध शिथिल करावे अशी मागणी होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत काय निर्णय होतो...
- Advertisement -

‘द बर्निंग ट्रक’चा महामार्गावर थरार

नाशिकच्या पिंपळगाव येथील रस्त्यावर असलेल्या साकोरे फाट्याजवळ पृष्ट्याने भरलेल्या ट्रकला गुरुवारी रात्री अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकमधील...

नाशिक-पुणे रेल्वे मार्गाला गती

राज्य सरकारने केलेल्या १६ हजार १३९ कोटींच्या भरीव तरतुदीमुळे नाशिक-नगर-पुणे या २३५ किलोमीटरच्या रेल्वे दुहेरी मार्गाला गती मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि सिन्नर...

लहान मुलांच्या उपचारासाठी औषधसाठा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावा

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्ग होण्याचा धोका वैद्यकिय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यापार्श्वभुमीवर जिल्हयातील बालरोगतज्ञ डॉक्टर्स संघटनेच्यावतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांची...

शेतकर्‍याची कल्पनाच न्यारी; पेपर अंथरण्याची किमया भारी

नाशिकच्या चांदवड येथील शेतकर्‍याने लढवलेली शक्कल सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरतेय. आडगाव टप्पा येथील या तरुण शेतकर्‍याने केवळ पाच हजार रुपयांत मल्चिंग पेपर अंथरणारे...
- Advertisement -

मास्टरमाईंड, भूमाफिया रम्मी राजपूतची मालमत्ता होणार जप्त

रमेश मंडलिक यांच्या खूनाच्या घटनेपासून अद्यापपावेतो मास्टरमाईंड, भूमाफिया रम्मी राजपूतसह जगदीश मंडलिक फरार आहे. फरार आरोपींना पकडण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी जिल्हा...

.. अन्यथा कॉर्पोरेट हॉस्पिटलला महापालिका ठोकणार टाळे

कॉर्पोरेट कंपन्या रुग्णांकडून नियमबाह्य बिले आकारत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी आणि आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांसमवेत स्वतंत्र बैठक घेत...

या भागातील वीज पुरवठा उद्या बंद

महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ मधील नाशिकरोड शहर उपविभाग अंतर्गत असलेल्या एकलहरे १३२/३३ उपकेंद्रातून निघणार्‍या नाशिक १ आणि २ या ३३ केव्ही वाहिन्यांचा तसेच...

ग्रामपंचायती उभारणार विलगीकरण कक्ष

ग्राम पंचायतींना ग्रामस्तरावर कोरोना विलगिकरण कक्ष उभारण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यांना प्राप्त होणार्‍या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 25 टक्के खर्च या...
- Advertisement -

नाशिक महापालिकेने रूग्णांचे वाचवले पाच कोटी

महापालिकेने खासगी रूग्णालयांमध्ये बिलांच्या ऑडीटसाठी लेखापरिक्षकांची नियुक्ती केली आहे. या लेखापरिक्षकांनी आतापर्यंत एकूण ५ कोटी ५५ लाख ७९ हजार १०९ रुपयांचे बिल कमी करून...

नाशिक जिल्ह्यात १२ हजार बालके कोरोना बाधित

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी, तिसर्‍या लाटेचा धोका ओळखून प्रशासनाने आतपासून पूर्वतयारी सुरू केली आहे. तिसर्‍या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे संकेत...

सातपुर विभागात शनिवारी पाणी नाही

सातपुर पाणी पुरवठा विभागातील 1000 मी.मी. व्यासाची डी.आय. पाईपलाईन काकड मळा, डीपी रोड येथे अचानक गळती सुरु झालेली आहे. त्यामुळे े पाणी वाया जात...
- Advertisement -