नाशिक

शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन; शरद पवारांनी घेतलं अंत्यदर्शन

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी (वय 88) यांचे रात्री पावणेदोन वाजता निधन झाले. आज रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार...

Sharad Pawar : गडी काय हे तू पाहिलंच नाही; वयाच्या टीकेवर शरद पवारांचा अजितदादांना टोला

  नाशिकः काही जण म्हणतात माझं वय झालं. होय खरं आहे माझं वय झालं. माझं वय 82 झालं आहे. पण तू पाहिलंच कुठं गडी काय...

Supriya Sule : लढाई त्यांनी सुरु केली आपण संपवू; सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

  नाशिकः लढाई त्यांनी सुरु केली आहे. आपल्याला संपवायची आहे, अशा थेट इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. येवला येथे शरद पवार यांची जाहिर सभा...

दीड हजार वर्षांपूर्वीच्या ‘या’ प्राचीन मंदिरांचे संवर्धन

नाशिक । सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिराच्या संवर्धनास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, या मंदिराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारने नाशिकमधील गोंदेश्वर...
- Advertisement -

‘या’ कारणामुळे नाशिकपासून पक्षाची पुनर्बांधणी, शरद पवारांचे स्पष्टीकरण

नाशिक : अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर त्यांनी या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राजकारणात...

खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेला १५ दिवसांचा अल्टिमेटम

नाशिक । शहरात रिमझिम पावसाला सुरूवात झाली होताच शहरातील विविध भागांतील रस्त्यांची दैना झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने माजी महापौर दशरथ पाटील यांनी या...

ग्राहकांच्या खिशाला कात्री, टोमॅटो १६० रूपये किलो

नाशिक । शहरात सफरचंद आणि पेट्रोलच्या दरालाही टोमॅटोने मागे टाकले आहे. नाशिकमध्ये टोमॅटोचे दर 1६० रुपये किलोवर पोहोचले आहेत. टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाल्याने...

नाशिकमध्ये विश्रांतीनंतर पावसाचे पुन्हा आगमन

नाशिक   तीन दिवस उघडीप दिल्यानंतरीनंतर शुक्रवार सकाळपासून पावसाने हजेरी लावली. नाशिकसह जिल्ह्यातील विविध भागात पावसाचे कमबॅक झाले असून त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळत आहे. यंदा...
- Advertisement -

NCP Split : “न टायर्ड हूँ, न रिटायर हूँ…”, वयाच्या मुद्द्यावरून शरद पवारांचे रोखठोक प्रत्युत्तर

नाशिक : अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर त्यांनी या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राजकारणात...

पुस्तकी ज्ञान सोबतच विद्यार्थ्याना आयुर्वेद, योगा, नॅचरोपॅथीचे शिक्षण

नाशिक । महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कर्मवीर भाऊराव हिरे दंत महाविद्यालयात विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार आयुर्वेद, योगा, युनानी, नॅचरोपॅथीचे शिक्षण दिले जात आहे. नव्या राष्ट्रीय...

सिडको येथील पोस्ट ऑफिसच्या कर्मचार्‍यांचा मनमानी कारभार

नवीन नाशिक । त्रिमूर्ती चौक पाटील नगर येथील पोस्ट ऑफिस कार्यालयातील कर्मचार्‍यांची नागरिकांना अरेरावी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे कार्यालयीन वेळ...

काका-पुतण्याच्या वादात भाऊबंदकीत दरार; पिंगळे बंधू आमने-सामने

नाशिक : काका- पुतण्याच्या वादात राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता त्याचे पडसाद जिल्ह्यातील राजकीय घरण्यांमध्येही फुट पडण्यात होत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती...
- Advertisement -

‘बडवे’ म्हणणार्‍यांनी आत्मपरिक्षण करावे; ते स्वतःलाच तर म्हणत नाहीत ना? रोहित पवारांचा भुजबळांना सवाल

नाशिक : शरद पवारांभोवती बडव्यांची गर्दी झाली आहे असा आरोप काही नेत्यांनी कालच्या भाषणात केला. मात्र त्यावेळी पवारसाहेबांसोबत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत हेच नेते होते...

पहिल्याच पावसात तीन कोटी खड्डयात; शहरातील रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ?

नाशिक : पेठरोडवरील राऊ हॉटेल ते तवली फाटा रस्ता प्रशासकीय कार्यकाळात जवळपास तीन कोटी रुपये खर्च करून दुरूस्त करण्यात आला. पहिल्याच पावसात या रस्त्याचे...

येवल्यातील त्याच मैदानावरून पवार देणार भुजबळांना आव्हान

नाशिक : राष्ट्रवादीतीन बंडानंतर पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. याची सुरूवात नाशिकपासून करण्यात येणार असून शनिवार दि. ८...
- Advertisement -