नाशिक

इच्छूकांनो लागा कामाला; पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होण्याची शक्यता

नाशिक : मागील तब्बल दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पावसाळ्यानंतर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे....

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नाशिक शहराध्यक्षपदासाठी गजानन शेलार यांचे नाव चर्चेत

नाशिक : राष्ट्रवादीतील बंडानंतर बहुतांश पदाधिकार्‍यांनी अजित पवार, भुजबळांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवार समर्थकांनी संघटनात्मक बांधणीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने नवीन कार्यकारीणी...

‘शरद पवारांनी अनेकांची घरे उध्दवस्त केली’; सदाभाऊ खोत यांचा घणाघात

नाशिक : ज्या चव्हाणांनी गाववाड्यावरून आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा पाया रचला तो पाया उद्ध्वस्त करायचं काम पवारांनी केलं. तेच पवार साहेब म्हणत आहेत...

नाशिक घेणार पर्यटन क्षेत्रात भरारी; पर्यटन परिषदेत महत्वाकांशी चर्चा

नाशिक : राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी याकरीता नवीन पर्यटन सर्किटचा विकास, पायाभूत सुविधांचा विकास, शाश्वत पर्यटन पध्दतींचा प्रचार आदींचा समावेश करून सर्वसामावेशक धोरण आखण्यात...
- Advertisement -

अखेर ठरलं, नाशिक जिल्हयात १५ जुलैला होणार ‘शासन आपल्या दारी’

नाशिक : शिंदे-फडणवीस सरकारचा महत्वपूर्ण उपक्रम असलेला शासन आपल्या दारीचा नाशिक जिल्ह्यातील रदद करण्यात आलेला कार्यक्रम आता १५ जुलै रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे...

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून संघटनात्मक जुळवाजुळ; तालुकस्तरीय पदाधिकाऱ्यांना ओढण्यासाठी चढाओढ

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या मुंबईतील बैठकीनंतर नाशिकमध्ये गुरूवारी दोन्ही गटाने कामकाजास सुरूवात करत संघटनात्मक पातळीवर आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. भुजबळ समर्थक...

दरोडेखोर टोळी होती तयारीत, मात्र पोलिसांना माहिती मिळाली; अन् मध्यरात्री थरार…

नाशिक : काठे गल्ली परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना भद्रकाली पोलिसांनी गुरुवारी (दि.६) रात्री १.२0 वाजता सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून...

निफाडच्या राजकारणात कोणाची ‘पावर’?

नाशिक : निफाड तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यात मातब्बर उमेदवार बाशिंग बांधून तयार असून फक्त राजकीय पत्रिका...
- Advertisement -

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक सारेच संभ्रमात

नाशिक : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदार संघ हा गेल्या चार पाच पंचवार्षिकपासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे विधानसभेला हा मतदार संघ काँग्रेस व राष्ट्रवादीला कौल देत असल्याचे...

३ सेवेतून बडतर्फ तर ८ ग्रामसेवकांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई; झेडपी सीईओ मित्तल यांची धडक कारवाई

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार, अनधिकृत गैरहजर, अभिलेखे उपलब्ध करून न देणे व आनुषंगिक दोषारोपांमुळे जून महिन्यात विभागीय आयुक्त,...

धन्यवाद मोदीजी, राष्ट्रवादी भ्रष्टाचारी नसल्याची पावती दिली; कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्याने विविध आरोप केले जात होते. आता आमच्या पक्षाला राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान देऊन आमचा पक्ष भ्रष्टाचारी व परिवारवादी नसल्याची अप्रत्यक्ष...

पवारांची ‘पॉवर’ की भुज‘बळ’; राष्ट्रवादी आमदारांच्या विरोधात दुसरी फळी उभी करण्याची रणनीती

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्याची सुरूवात ते छगन भुजबळ यांचा बोलकिल्ला असलेल्या येवल्यातून करणार आहेत....
- Advertisement -

गंगापूर शिवारातील २५ गुंठे जागेचे बनावट दस्त; दुय्यम निबंधकासह ९ जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नाशिक : वडाळा येथील बनावट दस्ताऐवजाचे प्रकरण ताजे असतानाच दुय्यम निबंधक विजय राजुळे यांचा खोटेपणा नुकताच उघडकीस आला आहे. गंगापूर शिवारातील प्लॉट मिळकतीचे बनावट...

धक्कादायक! मृत व्यक्तीला जिवंत दाखवत हडप केला भूखंड; दुय्यम निबंधक संशयाच्या भोवर्‍यात, गुन्हा दाखल

नाशिक : महसूल अधिकारी आरडीएक्स असून, ते जिवंत मानवी बॉम्ब असल्याचा थेट आरोप तात्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केला होता. याचाच प्रत्यय वडाळा...

शरद पवारांंच्या टार्गेटवर भुजबळ; येवल्याच्या माणिकराव शिंदेंनी केली राष्ट्रवादीत ‘एन्ट्री’

नाशिक : छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी शरद पवार यांनी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांचा पत्ता ओपन केला आहे. गेल्या...
- Advertisement -