नाशिक

१२ दिवसात अठ्ठेचाळीसशे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई; पोलिसांच्या तिजोरीत लाखोंची वाढ

नाशिक : शहर वाहतूक पोलिसांनी १२ दिवसांत विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्‍या ४ हजार ३५९ दुचाकीचालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून पोलिसांनी २१ लाख ७९ हजार ५०० रुपये...

मुसळधारेपूर्वीच रस्त्यांची दैना; स्मार्ट सिटीची दुर्दैवी बाजू

नाशिक : महापालिकेने शहरातील रस्त्यांच्या केलेल्या डागडुजीचे पितळ पावसाच्या प्रारंभीच उघडे पडले आहे. शहराच्या सर्वच भागांत खड्ड्यांची समस्या उद्भवली असून, मुसळधारेपूर्वीच नाशिककरांचे कंबरडे मोडले...

थ्री-डी प्रिंटेड अन् रंग बदलणार्‍या ’मॅजिकल’ छत्र्यांची क्रेझ

निता महाले । नाशिक पावसाचे थेंब पडताच रंग बदलणार्‍या मॅजिकल छत्र्या, थ्री-डी प्रिंटेड आणि कार्टून्स कॅरेक्टर प्रिंटेड छत्र्यांनी यंदाचा पावसाळा रंगतदार आणि तितकाच आकर्षक केलाय....

बचतगटाच्या कार्यक्रमाला उपस्थिती; डॉ. अहिररावांना नोटीस

नाशिक : महिला बचतगटाच्या प्रशिक्षण आणि व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेप्रसंगी उपस्थित राहणार्‍या तहसीलदार राजश्री अहिरराव यांना या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी नोटीस...
- Advertisement -

कुठेही काही संशयास्पद आढळल्यास 9881188100 वर साधा संपर्क; अंबड ‘पीआय’ प्रमोद वाघ

नाशिक : जेथे गुन्हा अथवा अपघात घडेल, त्याची माहिती नागरिकांनी 9881188100 या क्रमांकावर द्यावी. त्यामुळे दोषींवर तात्काळ कारवाई करता येईल. माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय...

बाजार समिती : प्रवेशद्वार उघडा अन्यथा कुलूप तोडू; विरोधक अन् व्यापारी आक्रमक

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना जाण्यासाठी दोन मुख्य प्रवेशद्वार एक दिंडोरी रोडकडील मुख्य प्रवेशद्वार तर दुसरा म्हणजे पेठरोडकडून निमाणीकडे...

महानगर विशेष : व्हाईट कॉलर ‘दरोडेखोरां’नी टांगली बाजार समितीची लख्तरे वेशीला

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या वादांमुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहे. वर्चस्ववादातून काही व्हाईट कॉलर ‘दरोडेखोरां’च्या आपापसातील भांडणांमुळे बाजार...

भूमीअभिलेख विभाग की लाचखोरांचा अड्डा? उपअधीक्षक महिला ‘एसीबी’च्या जाळ्यात

नाशिक : नाशिक जिल्ह्यात आणि विभागात लाचखोरी थांबताना दिसत नाहीये. मागील सात महिन्याच्या काळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करूनही लाचखोरांवर त्याचा...
- Advertisement -

छगन भुजबळ यांना ठार मारण्याची धमकी!

नाशिक : राज्यामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडतायेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे नेतृत्वात पक्षात मोठी फूट पडली आहे. या सर्व...

आता, सरपंच नेमणार शाळेतील शिक्षक; नाशिक ‘झेडपी’चा महत्वकांशी उपक्रम

नाशिक : जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी आहे. त्या शाळांमध्ये स्वयंसेवी शिक्षकांची नेमणूक जबाबदारी जिल्हा परिषद सीईओ आशिमा मित्तल यांनी त्या त्या गावातील...

शरद पवारांसह उद्धव ठाकरेही मतदारसंघात येतील, मला चिंता नाही; आ. कोकटेंचे वक्तव्य

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पक्षाच्या सर्वच सहा आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. सिन्नर मतदारसंघाचे आमदार माणिकराव...

आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन द्या; रामदास आठवलेंच्या झेडपी प्रशासनाला सूचना

नाशिक : सामाजिक न्याय व सक्षमीकरण या केंद्रीय मंत्रालयामार्फत राबविण्यात येणार्‍या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्यात यावे, याचबरोबर अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय वर्गांमध्ये होणार्‍या...
- Advertisement -

शरद पवारांनी माझ ऐकल असत तर..; अजूनही वेळ गेली नाही, रामदास आठवलेंचा सल्ला

नाशिक : मला पवार साहेबांबद्दल प्रचंड आदर आहे. मात्र, शरद पवार यांनी माझ ऐकले असते तसेच अजित पवार यांचे ऐकले असते तर आज ही...

‘सरणही थकले मरण पाहूनी’; स्मशानभूमी अभावी भरपावसात दोन मृतदेहांची अवहेलना

नाशिक : सरण ही थकले मरण पाहुणी, मरणानंतरही भोगाव्या लागतात नरक यातना. या काही एखाद्या कवितेतील भावार्थ स्पष्ट करणार्‍या ओळी नसून प्रत्यक्ष नाशिक जिल्ह्यातील...

चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच नेले पळवून; मशीन मध्ये होते ‘लाखों’ रुपये

नाशिक : बदलत्या काळसोबत चोरी करणाऱ्या टोळ्याही आपल्या कामात बदल करत आहेत. अफलातून कल्पना राबवण्या सोबतच या चोरांच्या टोळ्यांच धाडसही वाढताना दिसत आहे. आज...
- Advertisement -