Lok Sabha 2024 : मुख्यमंत्री शिंदेंना मुलाच्या विजयाचा विश्वास, शक्तिप्रदर्शनासह श्रीकांत शिंदेंनी भरला अर्ज

कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 2014 आणि 2019 असे सलग दोन टर्म ते कल्याण लोकसभेतून निवडणूक लढले आहे. आता पुन्हा तिसऱ्यांदा महायुतीकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून...

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ शोमध्ये ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाची टीम

“हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे!” असे म्हणत प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणारा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे त्याचा नवीन शो 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' कलर्स मराठीवर आपल्या रसिकांसाठी घेऊन आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या नव्या शोचे...

Amit Thackeray : झटका आल्याप्रमाणे…, अमित ठाकरेंनी शिक्षण मंत्र्यांनाच फटकारले

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे युवानेते अमित ठाकरे यांनी कायमच शैक्षणिक मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. पण आता महायुतीत सहभागी होऊनही अमित ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटाचे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांना पत्र लिहून सुनावले आहे. मनसेने लोकसभा निवडणुकीत...

Accident In Yavatmal : ट्रक-ट्रॅक्टर ट्रेलरच्या अपघातात 70 बकऱ्यांसह दोन जणांचा जागीच मृत्यू

यवतमाळ : राज्यातील रस्ते अपघातांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. नुकताच यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. आयशर ट्रक आणि ट्रॅक्टर ट्रेलरचा अपघात झाला असून, या अपघातात दोन जणांचा जागीत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर...
- Advertisement -

Lok Sabha 2024 : निमित्त जाहिरातीचे आणि सुरू झाले सुषमा अंधारे अन् चित्रा वाघांचे ट्विटर वॉर

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे बाकी आहेत. त्यामुळे प्रचाराचा ज्वर चढू लागला आहे. त्यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचार जाहिरातीची भर पडली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत या जाहिरातीवर टीका करताना,...

Salman Khan Home Firing : आत्महत्या नव्हे हत्याच; सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबीयांचा आरोप

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. 14 एप्रिल रोजी हा गोळीबार झाला असून पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली होती. त्यापैकी एका आरोपीने पोलीस कोठडीत गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. अनुज...

‘ॲसिड’ चित्रपटाचा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था केली तर? या विद्रूपावस्थेचा कोणी सूड घेऊ लागला तर? अशीच एक भयाण आणि समाजाला काळं फासणारी कथा असणारा दाक्षिणात्य ‘ॲसिड’ (आघात) चित्रपटाचा अल्ट्रा झकास...

‘मिनिमम’ आणि ‘ऱ्हायनो चार्ज’ झळकणार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

उत्तम अभिनय आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाकरता ओळखल्या जाणाऱ्या गीतांजली कुलकर्णीचे 'मिनिमम' आणि 'ऱ्हायनो चार्ज' या दोन चित्रपटांचा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रीमियर होणार आहे. यूके आशियाई चित्रपट महोत्सवात ‘मिनिमम’ झळकत असून, न्यूयॉर्क इंडिया फिल्म फेस्टिव्हलद्वारे ‘ऱ्हायनो चार्ज’ हा लघुपट जगभरातील...
- Advertisement -