घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंच्या कुंडलीत राजयोग, ज्योतिषी महंतांनी सांगितली कुंडली

उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत राजयोग, ज्योतिषी महंतांनी सांगितली कुंडली

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुंडतील राजयोग असल्याचं ज्योतिषी महंतांनी सांगितलं आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीची जी स्थिती होती तीच अनुकूल स्थिती उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत येणार असल्याचं ज्योतिषी महंत अनिकेत शास्त्री यांचं म्हणणं आहे.

नाशिक येथील ज्योतिषी महंत अनिकेत शास्त्री यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, २०२४मध्ये उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीमध्ये राजयोग येणार आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकतात.

- Advertisement -

२०१४ मध्ये अशीच ग्रहस्थिती आणि कुंडली नरेंद्र मोदींची असल्याचं शास्त्री म्हणाले. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असं पंडित वासुदेव सत्रे यांनी सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या ग्रहदशेचा अभ्यास केला असता येणारा काळ हा क्रांतीकारी असणार आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन उद्धव ठाकरेंकडे नेतृत्व देऊ शकतात. २०२४मध्ये शनी महाराजांची उद्धव ठाकरे यांच्या राशीवर कृपादृष्टी असेल, असंही अनिकेत शास्त्री यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘बेस्ट’चा अजब फतवा; तिकीट मशीन बिघडल्यास वाहकाच्या पगारातून पैसे कापणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -