घरताज्या घडामोडीLive: मी अयोध्येला पुन्हा येईन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Live: मी अयोध्येला पुन्हा येईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Subscribe

आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. दुपारी साडे चार वाजता उद्धव ठाकरे अयोध्येत रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत. यादरम्यान त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि महाराष्ट्रातील कॅबिनेटमधील काही मंत्री असली. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शरयू नदीच्या तिरावर आरती करणार नसल्याच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं होत. रामलल्ल्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे, असं देखील ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -