घरमुंबईजोगेश्वरी हायवेवर भीषण अपघात; १ ठार, ५ जखमी

जोगेश्वरी हायवेवर भीषण अपघात; १ ठार, ५ जखमी

Subscribe

जोगेश्वरी हायवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

जोगेश्वरी हायवेवर आज पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास टेम्पो, कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहे. भाजी घेऊन जाणाऱ्या ट्रकला पश्चिम दुर्तगती मार्गावर अपघात झाला. या अपघातामुळे पश्चिम दुर्तगती मार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली होती. या अपघातात जखमी झालेल्यांना जवळील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. रात्री पासून पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस असल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव

बद्रु अनसारी (३५)

जखमींची नावे

जावेद अनसारी (४०)
गजेंद्र गुप्ता (३१)
दिलीप गुप्ता (३५)
राजु विश्वकर्मा (२७)
कौस्तुभ पुरी (३३)

- Advertisement -

जोगेश्वरी हायवेवर भीषण अपघात झाला आहे.

जोगेश्वरी हायवेवर भीषण अपघात झाला आहे.

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಜುಲೈ 5, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -