घरमुंबईआयुक्तांच्या सुचनेनंतर आता टीडीआरएफ दलासोबत अँम्ब्युलन्स राहणार

आयुक्तांच्या सुचनेनंतर आता टीडीआरएफ दलासोबत अँम्ब्युलन्स राहणार

Subscribe

ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) प्रभावी ठरावे यासाठी त्या पथकासोबत आता अँम्ब्युलन्स आणि तात्काळ प्रतिसाद वाहन (क्यूआरव्ही) देण्याच्या एनडीआरएफच्या धर्तीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी टीडीआरएफची स्थापना केली.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) प्रभावी ठरावे यासाठी त्या पथकासोबत आता अँम्ब्युलन्स आणि तात्काळ प्रतिसाद वाहन (क्यूआरव्ही) देण्याच्या एनडीआरएफच्या धर्तीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी टीडीआरएफची स्थापना केली. या पथकामध्ये सद्यस्थितीत एक उपकमाडंट आणि ४० प्रशिक्षित जवान कार्यरत आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून विविध स्तरावर त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे पथक अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकासोबत कार्यरत झाले आहे. हे दल आपत्कालीन परिस्थितीत प्रभावीपणे काम करावे यासाठी या पथकासोबत अँम्ब्युलन्स आणि एक तात्काळ प्रतिसाद वाहन (क्यूआरव्ही) देण्याच्या सूचना जयस्वाल यांनी दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -