घरमुंबईगोपाळ शेट्टींच्या प्रचारा दरम्यान नागरिकांनी दाखवले काळे झेंडे

गोपाळ शेट्टींच्या प्रचारा दरम्यान नागरिकांनी दाखवले काळे झेंडे

Subscribe

बोरीवली पूर्व श्रीअंबे सोयायटीच्या नागरिकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. खासदारकीच्या काळात स्थानिक नागरिक समस्या घेऊन गेले असता गोपाळ शेट्टी यांनी टाळाटाळ केली होती.

बोरीवलीत उत्तर मुंबईचे भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या प्रचार यात्रेसमोर नागरिकांनी काळे झेंडे दाखवले. संध्याकाळी गोपाळ शेट्टी हे निवडणूक प्रचार करत होते. बोरीवली पूर्व श्रीअंबे सोयायटीच्या नागरिकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. खासदारकीच्या काळात स्थानिक नागरिक समस्या घेऊन गेले असता गोपाळ शेट्टी यांनी टाळाटाळ केली होती. त्यामुळे सोसायटीच्या नागरिकांमध्ये आपला रोष व्यक्त करत काळे झेंडे दाखवले. सोसायटीचे पदाधिकारी परेश परमार यांना स्थानिक पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात नेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -