घरमुंबईभिवंडीत चिमुकल्याचे अपहरण; आरोपी सीसीटीव्हीत कैद

भिवंडीत चिमुकल्याचे अपहरण; आरोपी सीसीटीव्हीत कैद

Subscribe

भिवंडी शहरात अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच धामणकर नाका येथे एक वर्षाच्या चिमुकल्याचे पहाटेच्या सुमारास अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भिवंडी शहरात अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच धामणकर नाका येथे एक वर्षाच्या चिमुकल्याचे पहाटेच्या सुमारास अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाला पळवून नेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. अपहरणकर्ता सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने लवकरच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भिवंडीत एक वर्षाच्या मुलाचे अपहरण करतानाचा व्हिडिओ

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜೂನ್ 3, 2019

- Advertisement -

काय आहे घटना 

आशिष चंदू हरिजन (वय १ वर्ष) असे अपहरण झालेल्या चिमुकल्याचे नाव असून त्याचे आई-वडील रमजान महिन्यातनिमित्त ईदसाठी पैसे कमवण्याकरता या परिसरात राहत होते. यासाठी ते धामणकर नाका पुलाखाली राहत होते. त्या रात्री सगळे झोपले असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आशिषचे अपहरण करण्यात आले. भिवंडी शहर पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही लागल्याने आरोपी लवकर पकडण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा –

काँग्रेसच्या बैठकांवर बैठका; आता घेणार मतदारसंघांचा आढावा

- Advertisement -

पाकिस्तानी म्हणजे झिंगलेली माकडं – उद्धव ठाकरे

छोट्या तैमूरला घेऊन करिना पोहोचली वर्ल्डकप बघायला! फोटो व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -