घरमुंबईगोरेगावमध्ये पेट्रोल टँकरला आग; ब्रीजवरील वाहतूक ठप्प

गोरेगावमध्ये पेट्रोल टँकरला आग; ब्रीजवरील वाहतूक ठप्प

Subscribe

गोरेगावमधील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पेट्रोल टँकरच्‍या केबिनला आग लागल्‍याची घटना घडली आहे. हा टँकर गोरेगाव पूर्वेकडून अंधेरीला निघाला असताना टँकरच्‍या टायरला तसेच केबिनला आग लागल्‍याची घटना घडली आहे. या टँकरला आग लागताच काही वेळातच अग्‍निशमन दलाची गाडी घटनास्‍थळी दाखल झाली. आग विजवण्‍यास अग्‍निशमन दलास आग विजवण्‍यास यश आले आहे. सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झालेली नाही. तसेच या आगीच्‍या घटनेमुळे गोरेगाव वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीचा काहीवेळ खोळंबा झाला.

- Advertisement -

गोरेगावमध्ये पेट्रोलच्या टँकरला भीषण आग

गोरेगावमध्ये पेट्रोलच्या टँकरला भीषण आग

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಮೇ 26, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -