मुंबई

मुंबई

कोरोनाचा महावितरणला १० हजार कोटींचा फटका

लॉकडाऊनच्या काळात एकीकडे घरगुती वीज ग्राहकांचा वापर वाढलेला असला तरीही वीजबिल भरण्यामध्ये मात्र राज्यातील वीज ग्राहकांनी अनास्थाच दाखवली आहे. संपूर्ण राज्यात महावितरणची वीजबिल वसुली...

खूशखबर! आजपासून एसटी धावणार ई-पास शिवाय प्रवास करता येणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 22 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद करण्यात आली होती. बुधवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला मंजुरी देण्यात...

तर सीबीआयला मुंबईत राहण्यासाठी अर्ज करावा लागेल – मुंबई पालिका आयुक्त

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची केस आता सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने आज हा निर्णय दिला. मुंबईतील वांद्रे येथे सुशांतचे...

अधिकारी महासंघाच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार – मुख्य सचिव संजय कुमार

राज्य शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, वेतन त्रुटी संदर्भातील बक्षी समितीचा खंड दोन सादर करणे, चक्राकार पद्धतीच्या बदल्यांमधून महिलांना वगळणे,...
- Advertisement -

दादर, माहिम चौपाटीवर गणेश विसर्जनाला बंदी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दादर, माहिम चौपाटीवर भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच, विसर्जनासाठी गणेशमूर्ती पालिकेकडे सोपवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गिरगाव चौपाटीच्या तुलनेत लहान असलेल्या मूर्ती...

GoodNews! मुंबईत जलसाठा वाढल्याने २० टक्क्यांऐवजी १० टक्के पाणीकपात…

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या लागू असलेली २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांनी कमी...

गणेशोत्सव २०२० :रेल्वे उड्‌डाण पुलांवर अतिभार देऊ नये; पालिकेचे आवाहन

मुंबईतील जुन्या अथवा दुरुस्ती सुरु असलेल्या रेल्वे उड्‌डाण पुलांचा, गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये वापर करताना गणेश भक्तांनी तसेच जनतेने योग्य काळजी घ्यावी. या पुलांचा मूर्ती आगमन...

Corona Update : मुंबईत कोरोनाचे ११३२ नवे रुग्ण; तर ४६ जणांचा मृत्यू

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार १३२ नव्या रूग्णांची नोंद झाली असून ४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या १...
- Advertisement -

वाढत्या तक्रारीमुळे महात्मा फुले आरोग्य योजनेवर जिल्हाधिकारी, आयुक्तांचे लक्ष

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगीकृत हॉस्पिटलंनी अधिकाधिक कोरोना रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभ देणे अपेक्षित होते. परंतु या योजनेंतर्गत अनेक हॉस्पिटल कोरोना रुग्णांना...

गणपतीला घरोघरी जाऊन भजन, आरती करण्यावर ग्रामस्थ ठाम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात गावातील वाड्या वस्त्यांमध्ये भजन आणि आरती करण्यास ग्रामपंचायतींनी निर्बंध आणले असले तरी कोकणातील अनेक तालुक्यातील गावांमधील ग्रामस्थांनी हे निर्बंध झुगारून टाकत...

शिक्षकांना गणेशोत्सवाची सुट्टी मंजूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणावर सध्या भर देण्यात येत असताना आता शिक्षकांना गणेशोत्सवाची सुट्टी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षकांना २१ ते २८...

गुणपत्रिका, दाखला घेण्यासाठी भवन्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी

मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांमध्ये सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून, बहुतांश कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना कागदपत्रे ऑनलाईन देण्यात येत आहे. मात्र चौपाटी येथील भवन्स कॉलेजमध्ये निकालाची प्रत,...
- Advertisement -

‘बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण’, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येची केस अखेर सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोर्टाच्या...

Sachin Tendulkar ला ‘ती’ पुन्हा हवीये! म्हणाला, ‘कुठे सापडली तर सांगा’!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, हे नाव माहित नसलेला भारतीय सापडणं विरळाच! जगातल्या सर्वकालिक महान क्रिकेटर्सपैकी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) एक आहे. भारतीयांसाठी तर तो...

sushant singh -रिया चक्रवर्तीला अटक होणार का? सीबीआय इन Action

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. याप्रकरणी सीबीआयने आधीच एफआयआर दाखल केली आहे. यामुळे सीबीआयची विशेष टीम...
- Advertisement -