मुंबई

मुंबई

हे तर भाजपचे अपयशपत्र

भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्राच्या निवडणुकीकरिता जाहीर केलेले संकल्प पत्र हे भाजपचे ‘अपयश पत्र’ आहे. जाहीरनाम्याला जुमलानामाचे स्वरूप भाजपने दिलेले आहे, याचेच हे प्रतिक आहे....

मोदींनी सुशासन प्रक्रिया विचारपूर्वक अंमलात आणली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसहभाग, तंत्रज्ञान यांच्या मदतीने सुशासनाची प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अंमलात आणली असून याचे अनेक चांगले परिणाम दिसून येत आहेत, असे...

‘ज्या दिवशी मनमोहन सिंग राफेलवर बोलतील, मोदी कपडे फाडत फिरतील’

राज ठाकरेंच्या सभा एकीकडे तुफान गर्दी खेचत असताना आज तेवढ्याच गर्दीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा मुंबईच्या सोमय्या मैदानावर झाली. यावेळी...

विरोधक उरले नाहीत मग दिल्लीचा फोजफाटा कशासाठी? सुप्रिया सुळेंचा सवाल 

महाराष्ट्रात एकही विरोधक उरला नसल्याचे मुख्यमंत्री सगळीकडे सांगत आहेत. जर तसं असेल तर मग केंद्रासह उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यातील इतके मंत्री इकडे कशासाठी येत...
- Advertisement -

कुर्ला स्थानकात महिलेची प्रसूती

रुग्णालयात तपासणी करुन घरी परतत असताना एका २५ वर्षीय महिलेची मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानकात प्रसूती करण्यात आली आहे. मात्र, प्रसूतीनंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी...

शिवसेना शाखेसमोर भाजप उमेदवारचे बॅनर वादाच्या भोवऱ्यात

उल्हासनगर येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाळेसमोर भाजप उमेदवाराचे बॅनर लावले होते. यात भाजप उमेदवाराला शिवसेनेचे समर्थन असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, ज्या नगरसेवकांचे या...

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड; १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात झुंबड उडाली. प्रवेश प्रक्रियेत प्रवेश न मिळालेले, काही कारणास्तव प्रवेश घेता न आलेले विद्यार्थी,...

आमच्या जाहीरनाम्यातले मुद्दे इतरांनी चोरले – प्रकाश आंबेडकर

एकीकडे राज्यातल्या प्रस्थापित नेत्यांच्या सभा गाजत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज सोमय्या मैदानावर पक्षाची मुंबईतली पहिली जाहीर सभा घेतली. या...
- Advertisement -

फुटओव्हर ब्रिजसाठी विद्यार्थ्यांकडून मदतनिधी; कामाला अद्याप सुरुवात नाही

अंबरनाथ येथील फातिमा शाळेसमोर वर्दळीचा रस्ता असल्याने विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडने जोखमीचे झाले आहे. यावर पर्याय म्हणून शाळा प्रशासनाने फूटओव्हर ब्रिजचा उपाय सुचविला होता. याकरता...

५० वर्षांपूर्वी आजोबांनी हटकलेली लुंगी; नातवाने नेसली

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या मतदारराजाला खूष करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण, या प्रचारादरम्यान नातू आदित्य ठाकरेंना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ५० वर्षांपूर्वी...

प्रफुल पटेलही ईडीच्या रडारवर; दाऊदच्या सहकाऱ्यासोबत संबंध?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव ईडीने शिखर बँक घोटाळ्यात घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल देखील ईडीच्या रडारवर आले आहेत. दाऊद...

पीएमसी घोटाळ्याचा आणखी एक बळी

आरबीआयने पीएमसी बँकेवर आर्थिक बंधने लादल्यानंतर बँकेच्या खातेधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आंदोलनं, मूक मोर्चा अशा विविध मार्गांनी खातेधारक आपला संताप व्यक्त करत...
- Advertisement -

HSC, SSC Exams : १०वी, १२च्या परीक्षांच्या तारखा जाहीर!

चालू शैक्षणिक वर्षासाठी १०वी आणि १२वीच्या परीक्षांच्या तारखा शिक्षण विभागाने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात १८ तारखेला १२वीच्या परीक्षा सुरू होणार...

‘नो वॉटर, नो वोट’; पनवेलकरांचा मतदानावर बहिष्कार

विधानसभेच्या निवडणूकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पक्षांच्या नेत्यांकडून प्रचार सभा देखील घेतल्या जात आहेत. एकीकडे प्रचार सुरु...

उल्हासनगरच्या दोन नगरसेविकांना भाजपाची कारणे दाखवा नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उल्हासनगर विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या ज्योती कलानी यांच्या प्रचारात आता त्यांच्या सून व उल्हासनगरच्या महापौर पंचम कलानी या भाग घेत आहेत. त्यांच्यासोबत अन्य...
- Advertisement -