मुंबई

मुंबई

रेडीमेड किल्ले खरेदीकडे बालगोपाळांचा कल

दिवाळी म्हटलं की मातीचा किल्ला बनविण्यासाठी लहानग्यांची धडपड सुरू होते. दिवाळीत शाळेला सुट्ट्या लागल्या की किल्ला बनवण्याची लगबग सुरू असे, पण सध्या सिमेंटच्या जंगलात...

दिवाळीच्या निमित्ताने संस्थांची रक्तदानासाठी लगबग

दिवाळी आता काही दिवसांवर आहे. दिवाळीनिमित्त महाविद्यालयांना सुट्टी देखील जाहीर झाली. दिवाळी सुट्टीनिमित्ताने मुंबईबाहेर जाणाऱ्यांची संख्याही अधिक असते. त्यामुळे, या कालावधीत मुंबईत रक्तांचा तुटवडा...

आता कुठल्याही ‘आरटीओ’मधून वाहन परवाना काढा

वाहन परवाना काढणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. कारण आता कुठल्याही 'आरटीओ'मधून सहजरित्या वाहन परवाना काढता येणार आहे. यापूर्वी रहिवासी पत्ता असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन...

शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अशक्य – संजय राऊत

विधानसभा निवडणुकांसाठी रविवारी म्हणजेच २१ ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर वृत्त वाहिन्यांवर सर्व्हे जाहीर झाले. हे सर्व्हे पाहता पुन्हा एकदा राज्यात युतीचंच सरकार येणार...
- Advertisement -

देशात ‘आयआयटी मुंबई’ सलग दुसऱ्यांदा अव्वल स्थानावर

देशातील विद्यापीठांच्या क्रमवारीत सलग दुसऱ्या पवईतील आयआयटी मुंबई सर्वोत्तम ठरली आहे. नुकतीच 'क्यूएस इंडिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२०' ची यादी जाहीर करण्यात आली आहे. या...

विधानसभा मतदान : कुलाब्यात महिलांची बाजी

विधानसभा निवडणुकांसाठी २१ ऑक्टोबर रोजी राज्यातल्या २८८ मतदारसंघात मतदान झाले. मतदान झाल्यानंतर अंतिम आकडेवारीनुसार राज्यातल्या एकूण मतदानाची आकडेवारी ६१.१३ टक्क्यांवरच अडकली आहे. २०१४मध्ये ही...

एक लाख मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात

मुंबईकरांची जीवनशैली इतकी आळशी आणि अनियमित झाली आहे की आता त्यांच्या डोक्यावर अनेक आजारांचं सावट पसरलं आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या एका अहवालानुसार...

मोठा भाऊ भाजपकडून सेनेला सत्तेत छोटाच वाटा!

विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता गुरुवारच्या निकालाची सत्ताधार्‍यांना उत्सुकता लागली आहे. एक्झिट पोलचा निकाल पाहता महायुतीला मोठे यश मिळणार असून सत्तेत भाजपच मोठा भाऊ...
- Advertisement -

एका क्लिकवर रेल्वे तिकीट काढा….

रेल्वे प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी मध्य रेल्वेकडून सतत प्रयत्न सुरु आहेत. आता मध्य रेल्वेने एक नवीन प्रयोग केला आहे. जुन्या एटीव्हीएम मशीनला हॉट...

चेंबूरमध्ये जमावाकडून रास्ता रोको

सतरा वर्षांच्या अल्पवयीन बेपत्ता मुलीचा शोध घेण्यास पोलीस अपयशी ठरले. वारंवार विनंती करुनही पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हताश झालेल्या पंचाराम रिठाडिया या 40 वर्षांच्या...

‘माय महानगर’ you tube चॅनलचे १ लाख सबस्क्रायबर्स!

‘आपल्या बातम्या, आतल्या बातम्या’ देणारे, गेल्या ३१ वर्षांची दीर्घ परंपरा असलेले दैनिक आपलं महानगरनेे सकारात्मक बदल केले आहेत. ‘आम्ही सांगतो पाणी कुठे मुरतंय’ हे...

यापुढे निवडणूक लढवणार नाही

ही आपली शेवटची निवडणूक असून यापुढे निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा हितेंद्र ठाकूर यांनी विरार येथे बोलताना केली. पण, राजकारण सोडलेले नाही, असा खुलासाही...
- Advertisement -

ईव्हीएम मशीनच्या सुरक्षितेतवर प्रश्नचिन्ह

मुंबईसह राज्यात सोमवारी विधानसभा निवडणुक सुरळीत पार पडली असली तरी अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्यासंदर्भात तक्रारींनी डोके वर काढले. त्यानंतर आता ईव्हीएम मशीन्स नव्या...

एक्झिट पोलनुसार, पश्चिम महाराष्ट्रात पवार फॅक्टर निष्प्रभ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे पश्चिम महाराष्ट्रात धक्कादायक निकाल पाहायला मिळतील, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात होता. मात्र,...

निवडणूक निकालावर कोट्यवधींचा सट्टा

राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध वाहिन्यांच्या मतदानोत्तर अंदाजात भाजप-सेना युतीकडे कौल दाखवण्यात आला असला तरी सट्टाबाजारात मात्र आघाडीकडे कल दर्शवण्यात आला आहे....
- Advertisement -