मुंबई

मुंबई

प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी नागरी उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले असून ईडीच्या कार्यालयात १८ ऑक्टोबरला...

परेल टर्मिनस अडकले जमीन अधिग्रहणात

मध्य रेल्वेमार्गावरील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या परेल टर्मिनसच्या कामाचा सध्या वेग खूपच मंदावला आहे. रेल्वेतील कामगार संघटनांनी केलेला विरोध आणि जमिन अधिग्रहणाची अडचण या...

भारद्वाज, फरेरा, गोन्साल्विस यांचा जामीन अर्ज फेटाळला

पुण्यातील कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या कटाच्या आरोपांखाली तसेच माओवाद्यांशी संबंधी असल्याप्रकरणी वर्षभरापासून अटकेत असलेले अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरुण फरेरा व लेखक वेर्नन गोन्साल्विस यांचा जामीन...

पीएमसी बँकेच्या २ खातेदारांचा मृत्यू

पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मंगळवारी मृत्यू झाला. फात्तोमल पंजाबी असे मृत व्यक्तीचे नाव असून दुपारी १२.३०च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. ते...
- Advertisement -

मातोश्रीच्या दारातील बंडखोरीला शिवसेनेकडून अभय

विधानसभा निवडणुकीत महायुती उमेदवारांच्या विरुद्ध बंडखोरी करणार्‍या तब्बल १४ शिवसेना पदाधिकार्‍यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कठोर कारवाई करत...

नितेश राणेंना संयम बाळगण्याचे धडे देऊ!

नितेश राणे हे आपल्या वडिलांप्रमाणे आक्रमक आहेत. विधानसभेच्या सभागृहात असताना त्यांनी कोकणाचा विषय आक्रमकतेने मांडला. आक्रमकता हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे आमच्याकडे आल्यानंतर नितेश...

मोदी खोटे बोलतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेथे जातात तेथे खोटे बोलतात. एक दिवस संपूर्ण देश ते विकून टाकतील. देशातील प्रत्येक मोठी कंपनी ते खासगीकरणाच्या नावाखाली अदानी-अंबानींच्या हवाली...

जुन्या आश्वासनांची नवी खैरात!

पाच वर्षांपूर्वी ’शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ’ अशी घोषणा देत सत्तेवर आलेल्या भाजपने पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जुन्या आश्वासनांची नव्याने खैरात केली...
- Advertisement -

बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर!

फेब्रुवारी -मार्च 2020 मध्ये होणार्‍या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) च्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंगळवारी महाराष्ट्र राज्य...

प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराला पनवेलमध्ये मोठा प्रतिसाद

पनवेलच्या सर्वांगीण विकासाठी सतत प्रयत्नशील असणार्‍या आमदार प्रशांत ठाकूर यांचा आवाज मंगळवारी पनवेल नगरीत घुमला. नावडे, पेंधर, कोयनावेळ, घोट, नितळस, खैरणे, ढोंगर्‍याचा पाडा, वावंजे,...

पश्चिम रेल्वे प्र्रवाशांना ठेवते अंधारात

पश्चिम रेल्वेने प्रवाशांना पूर्वकल्पना न देता सोमवारी रात्री बांद्रा रेल्वे स्थानकाच्या पुलावर गर्डर लॉन्चिंग करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतल्यामुळे प्रवाशांचे पुरते हाल झालेे आहेत. त्यामुळे...

पाच वर्षांत एक कोटी लोकांना रोजगार देणार

शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केल्यानंतर मंगळवारी वांद्र्यातील रंगशारदा येथे भारतीय जनता पक्षाने आपला निवडणुकीचा जाहीरनामा म्हणजे संकल्प पत्र प्रकाशित करत केले. या कार्यक्रमाला भाजपचे...
- Advertisement -

आदित्य ठाकरेंच्या विजयासाठी टीम आदित्य रिंगणात

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘किंगमेकर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ठाकरे घराण्यातील युवा नेता आदित्य ठाकरे प्रथमच यंदा प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. आदित्यला निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून सर्वतोपरी...

लाच घेतल्याची टिकटॉक क्लिप खोटीच

नो पार्किगमधील वाहनावरील दंडात्मक कारवाई होतानाचा चित्रिकरणाचा खोटा टिकटॉक व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न एका विद्यार्थ्याच्या चांगलाच अंगलट आला. मात्र, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी...

नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज मुंबईत

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी मुंबईत दोन प्रचारसभा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष नवाब मलिक हे अणुशक्ती नगर...
- Advertisement -