मुंबई

मुंबई

‘नो वॉटर, नो वोट’; पनवेलकरांचा मतदानावर बहिष्कार

विधानसभेच्या निवडणूकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पक्षांच्या नेत्यांकडून प्रचार सभा देखील घेतल्या जात आहेत. एकीकडे प्रचार सुरु...

उल्हासनगरच्या दोन नगरसेविकांना भाजपाची कारणे दाखवा नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उल्हासनगर विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या ज्योती कलानी यांच्या प्रचारात आता त्यांच्या सून व उल्हासनगरच्या महापौर पंचम कलानी या भाग घेत आहेत. त्यांच्यासोबत अन्य...

सामाजिक बांधिलकीचा ‘गुलदस्ता’; पुस्तक विक्रीची सर्व रक्कम केली दान

अंबरनाथमधील सी. ए. हेमंत गोगटे लिखीत 'गुलदस्ता' या पुस्तकाच्या विक्रीतून मिळालेली शंभर टक्के रक्कम स्पंदन फाउंडेशन या सामाजिक संस्थेला मदत म्हणून देण्यात आली आहे....

बंडखोर तृप्ती सावंत यांना शिवसेनेकडून अभय

विधानसभा निवडणुकीत महायुती उमेदवारांच्या विरुद्ध बंडखोरी करणाऱ्या तब्बल १४ शिवसेना पदाधिकाऱ्यांची हाकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कठोर कारवाई...
- Advertisement -

उल्हासनगरच्या प्रांजल पाटील बनल्या पहिल्या अंध IAS अधिकारी

अंगात हिंमत, जिद्द आणि एखादी गोष्ट मिळवण्याची चिकाटी असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. याचंच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे उल्हासनगरच्या प्रांजल पाटील. सहाव्या वर्षी दृष्टी...

भीमा कोरेगाव प्रकरण : परेरा, भारद्वाज, गोन्साल्विस यांचा जामीन अर्ज फेटाळला

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेले अरुण परेरा, सुधा भारद्वाज, वर्नन गोन्साल्विस या तिघांचा जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे....

बापरे! एक वाइन बॉटल पडली सव्वा लाखाला

फोनवरुन वाइनची ऑर्डर देणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीने वाइनची एक बॉटल ऑनलाइन मागवली होती. मात्र या व्यक्तीची सव्वा लाख रुपयांची...

नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी मूळचे मुंबईकर

कालच अर्थशास्त्रातील कामगिरीसाठी भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना ‘जागतिक दारिद्र्य निमूर्लनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन’ या विषयावरील संशोधनासाठी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. अभिजीत...
- Advertisement -

खुशखबर! मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांना मिळवून देणार रोजगार

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेजात इंजिनीअरिंग, विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या कॉलेजांमध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना...

येत्या पाच वर्षात एक कोटी लोकांना रोजगार देणार; भाजपचा संकल्प

शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केल्यानंतर आज, मंगळवारी वांद्र्यातील रंगशारदा येथे भारतीय जनता पक्ष सकाळी साडे नऊ वाजता आपला निवडणुकीचा जाहीरनामा म्हणजे "संकल्प पत्र" प्रकाशित...

पुणे-मुंबई-पुणे धावणारी ‘ही’ एक्सप्रेस पाच दिवस रद्द

येत्या बुधवारपासून पुणे-मुंबई-पुणे या दरम्यान धावणारी प्रगती एक्सप्रेस उद्या १६ ऑक्टोबरपासून रविवारी २० ऑक्टोबरपर्यंत धावणार नाही. खंडाळा येथे मंकी हिल ते कर्जत स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक...

पीएमसी घोटाळ्याचा पहिला बळी, ५१ वर्षीय खातेधारकाचा मृत्यू

आरबीआयने पीएमसी बँकेवर आर्थिक बंधने लादल्यानंतर बँकेच्या खातेधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आंदोलनं, मूक मोर्चा अशा विविध मार्गांनी खातेधारक आपला संताप व्यक्त करत...
- Advertisement -

आदित्य, अमितने निवडणूक लढवली तर गैर काय?

आदित्य ठाकरे असो किंवा अमित ठाकरे जर त्यांना वाटत असेल निवडणूक लढवावी तर त्यांना नाही का म्हणायचे? आदित्य मला मुलासारखा आहे. बाळासाहेब ठाकरे हे...

दुसर्‍या लग्नासाठी थॉमसने स्वीकारला इस्लाम धर्म

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचा (पीएमसी बँक) निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस याने आपल्या तरुण सेक्रेटरीसोबत लग्न करण्यासाठी २००५ साली इस्लाम धर्म स्वीकारला. ही...

आघाडीला 175 जागा मिळतील

आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून सत्ता आमचीच येणार असा दावा शिवसेना- भाजपने केला आहे. त्यांनी 220 पेक्षा जास्त जागा येणार असल्याची आरोळी...
- Advertisement -