मुंबई

मुंबई

‘हे खेकडे मल्ल्यासारखेच पळून जात होते; त्यांना पकडून आणलंय, अटक करा’

खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटले; असा दावा जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र...

शिवसेना नगरसेवकाची कोंबडी विक्रेत्याला मारहाण

शिवसेनेचे नगरसेवक आणि माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी माहीम मच्छिमार कॉलनी येथे कोंबड्या विक्रेत्यांना मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल...

मालाडच्या भिंत प्रकरणात मृतांचा आकडा २७

मालाडच्या आंबेडकर नगर आणि पिंपरीपाडा या परिसरात सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेत मृतांचा आकडा वाढत आहे. घडलेल्या घटनेच्या दिवसापासून ते आतापर्यंत...

विश्वासू मोलकरणीने दिला धोका; दागिन्यांची केली चोरी

डोंबिवलीमध्ये एका विश्वासू मोलकरणीने काबरा कुटुंबियांना धोका दिला आहे. काबरा पती-पत्नी घरी नसताना तिने कपाटाच्या लॉकरमधील दागिने लंपास केले. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने या...
- Advertisement -

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ९ जुलैला राहणार बंद

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे ९ जुलै रोजी मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद असणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी असणारे माहिती-दिशादर्शक फलक बसवण्याचे काम हाती घेतले...

दूध आणण्यास गेलेल्या दोन सख्या बहिणी बेपत्ता

राहत्या घरातून दूध आणण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणी बेपत्ता झाल्याची घटना बंदर मोहल्ला परिसरात घडली आहे. खदीजा उमर शेख ( १६ ) आणि आयशा...

शिवसेना पक्षप्रमुखांच्या वाढदिवस बैठकीकडे आ. रवींद्र फाटकांची पाठ

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 27 जुलै रोजी येणारा वाढदिवस अत्यंत धुमधडाक्यात साजरा करण्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ...

संरक्षक भिंतीशेजारील झोपड्यांवर पावसानंतर कारवाई

मालाड पिंपरीपाडा येथील जलाशयाची भिंत झालेल्या दुर्घटनेनंत मुंबईतील महापालिकेच्या हद्दीतील सर्व उंच संरक्षक भिंतींशेजारी असलेल्या झोपडपट्टयांची पाहणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहे. अशाप्रकारच्या...
- Advertisement -

खंडणीसाठी बनवला टायमर आईडी बॉम्ब

टायमर बॉम्ब फोडून दहशत निर्माण करायची आणि त्यानंतर दहशतीच्या जोरावर बिल्डरांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळायची या उद्देशाने कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन स्कूलच्या बाहेरील परिसरात...

तिवरे प्रकरणी कंत्राटदार शिवसेना आमदार चव्हाण मोकाट

राज्य शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेची अब्रुची लक्तरे विशेवर टांगणार्‍या आणि अनेक निरापराधांना मरणाच्या मुखात लोटून देणार्‍या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा २०...

कृषी क्षेत्रात घसरण

येत्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सात टक्के राहील, असा अंदाज देशाच्या आर्थिक पाहणी अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. शुक्रवारी संसदेत अर्थसंकल्प सादर...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घेतला पुढाकार

फेसबूक व व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जुने मित्र सहज भेटतात. पण या भेटीतून अनेकदा चांगल्या गोष्टीही घडत असतात. नुकतेच वांद्रे येथील न्यू इंग्लिश...
- Advertisement -

सफाळेवासीयांना सरकारी दरात वीज जोडणी

सफाळे विभागातील विविध गावापड्यात होणारी वीज चोरी बंद व्हावी, नव्याने वीज कनेक्शन घेणार्‍या ग्राहकाकडून अतिरिक्त पैसे घेऊन होणारी लुबाडणूक थांबली जावी, याकरता महावितरणच्या सफाळे...

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या 1300 विद्यार्थ्यांना संधी

सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे 2 जुलैला मुंबई ठप्प झाली होती. मुंबईतील वाहतूक सेवा पूर्णत: कोलमडल्याचा फटका सर्वसामान्यांबरोबरच वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्‍या मुंबईतील तब्बल 1300...

पहिले पैसे द्या, मगच वीज मिळणार

वीज वितरण कंपन्यांना वीज खरेदीचे पैसे मोजण्याची आगाऊ तयारी यापुढच्या काळात करावी लागणार आहे. वीज खरेदीसाठी सुरक्षेची हमी देण्यासाठी वीज कंपन्यांना लेटर ऑफ क्रेडिटची...
- Advertisement -