मुंबई

मुंबई

‘स्ट्राइक’ करणार की; शव गोळा करणार? – परराष्ट्र मंत्री

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात भारताचे ४० हून अधिक जवान शहीद झाले होते. या हल्ल्याच्या १३ दिवसानंतर...

धावत्या रिक्षातून महिलेचे मंगळसूत्र घेऊन चोर पसार

उल्हासनगर येथील एका रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचत पोबारा केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. रिक्षामधून एक महिला आपल्या पती आणि नातेवाईकांसोबत...

चला प्लास्टिकमुक्त हिरवाईकडे; नागरिकांनी दिला संदेश

ऊर्जा फाउंडेशनच्या वतीने रविवारी डोंबिवलीत मानवी साखळी द्वारे 'चला प्लास्टिकमुक्त हिरवाईकडे' हा संदेश जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न केला. कोणतीही घोषणा न देता फाउंडेशनच्या महिलांनी मानवी...

राफेलची फाईल हरवली आहे कुठे मिळते का बघा?; ठाण्यात बॅनरबाजी

ठाण्यातील नितीन कंपनीजवळील उड्डाण पुलावर आज, रविवारी सकाळी काही अज्ञात व्यक्तींकडून एक बॅनर लावण्यात आला. या बॅनरमध्ये काकू, मामा - मामी, दादा, ताई राफेलची...
- Advertisement -

मेट्रोच्या वेगवान बांधकामासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा – मुख्यमंत्री

मेट्रो ३ प्रकल्पामुळे काळबादेवी आणि गिरगाव भागातील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन योजनेवर तयार केलेल्या माहिती पुस्तिकेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. काळबादेवी-गिरगाव...

सैराट! भिवंडीत हजारो महिलांची बाईक रॅली

नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरातील महिलांकरता उमंग बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीत २५०० हून अधिक महिलांनी पारंपरिक...

थायमेटच्या प्रभावाने आदिवासी शेतकऱ्याच्या बकऱ्या मृत्युमुखी

भिवंडी तालुक्यातील सावंदे या गावातील आदिवासी शेतकरी याने जोडधंदा म्हणून सापळालेल्या बकऱ्या माळरानावर चरावयास सोडल्या असता त्यांना थायमेट या विषाची लागण झाल्याने त्यांच्या १३...

मोदींवर बोलण्याची तुमची औकात नाही – आशिष शेलार

शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त बोलतेवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर तोंडसुख घेतले. 'लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुलवामा हल्ल्याचे राजकारण होत असून,...
- Advertisement -

राज ठाकरे बारामतीचे पोपट; त्यांच्या स्क्रिप्ट्स बारामतीहून येतात – मुख्यमंत्री

राज ठाकरे म्हणजे बारामतीचा पोपटच असून त्यांच्या भाषणांच्या स्क्रीप्ट या बारामतीहूनच येतात. बारामतीला पोपटांची कमी पडली, की ते नव्या पोपटाच्या शोधात असतात. सूर्याकडे पाहून...

लोकशाहीतील सहभागासाठी ‘लोकतंत्र’

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मतदान करणार्‍या नवमतदारांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देणे, अधिकाधिक तरूणाईने लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी हा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची...

एकाच आठवड्यात १८५० कोटींच्या कामांना मंजुरी

निवडणूक आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू होण्याची शक्यता असल्याने विकासकामांच्या मंजुरीचा सपाटाच महापालिकेच्या स्थायी समितीने लावला आहे. ‘न भूतो न भविष्यती’ अशा एकाच आठवड्यात समितीच्या...

भंगारातील बेस्टच्या बसेसमध्ये शौचालय

बेस्ट उपक्रमाने भंगारात काढलेल्या बसगाड्यांच्या रुपांतर सुसज्ज अशा फिरत्या स्वच्छतागृहांमध्ये करण्यास शनिवारी महापालिकेने मंजुरी दिली. बेस्ट समितीत विरोध करणारे पहारेकर्‍यांनी याबाबत मौन बाळगले, मात्र...
- Advertisement -

आरटीई प्रवेशासाठी चार दिवसांत 60 हजार अर्ज

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार (आरटीई) दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना पहिलीच्या प्रवेशासाठी 25 टक्के आरक्षण दिले जाते. दुर्बल घटकांसाठी उत्पन्नाची मर्यादा...

शिष्यवृत्तीच्या परीक्षेत तब्बल 26 प्रश्न चुकले

राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील महत्वाची मानली जाणार्‍या शिष्यवृत्तीची परीक्षा आता वादात अडकली असून या परीक्षेत एक दोन नव्हे तर तब्बल २६ प्रश्न चुकल्याची माहिती नुकतीच...

गड राखण्यासाठी अटीतटीचा सामना

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात 3 लोकसभा मतदारसंघ आणि 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये ठाणे लोकसभा मतदार संघ अग्रणी आहे. ज्यामध्ये मीरा भाईंदर, ओवळा-माजीवडा कोपरी-पाचपाखाडी, मुख्य...
- Advertisement -