मुंबई

मुंबई

दिवाळीत नाही तर देव दिवाळीला बोनस मिळणार का?

दिवाळी संपली तरी ४० हजार बेस्ट कर्मचार्‍यांना जाहीर झालेला साडेपाच हजार रूपये बोनस अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे बेस्ट कर्मचार्‍यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी...

ठाणे, पालघरमध्ये २४४ बेकायदा शाळा

बेकायदा शाळांची यादी दरवर्षी जाहीर केली जात असली तरी झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या ठाणे, पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा शाळा सुरू केल्या जात आहेत. पालघरमध्ये...

अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा धडाका

मुंबईसह उपनगरात वाढत असलेल्या अनधिकृत होर्डिग्ज आणि बॅनरबाजीविरोधात दैनिक ‘आपलं महानगर’ने रिपोर्ताजच्या माध्यमातून प्रकाश टाकल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दादर, बोरिवली, परळ,...

प्रॉपर्टीच्या वादातून भावावर प्राणघातक हल्ला

प्रॉपर्टीच्या वादातून भावानेच भावावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी कांदिवली परिसरात घडली. या हल्ल्यात आदर्श रामप्रसाद विश्वकर्मा हा 26 वर्षांचा भाऊ गंभीररित्या जखमी झाल्याने...
- Advertisement -

दिवाळी सुट्टीनंतर पालिका रुग्णालयांतील ओपीडी फुल्ल

दिवाळीतील चार दिवस शहर आणि उपनगरातील केईएम, नायर आणि शीव या महापालिकेच्या रुग्णालयांमधील बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) बंद होते. सुट्ट्या संपल्यानंतर महापालिकेच्या तिन्ही प्रमुख...

किल्ल्यांतून जागवला शिवरायांचा इतिहास

व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियात अडकलेल्या आजच्या तरुणी पिढीसमोर गडकिल्ले साकारून विरारच्या युवा प्रतिष्ठानने शिवरायांचा इतिहास जागवण्याचा अभिनव उपक्रम राबवला आहे. पुस्तके, इतिहास आणि गडकिल्ल्यांपासून दूर...

अखेर विद्यापीठात फडकला तिरंगा

विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती निर्माण व्हावी व देशामध्ये विद्यापीठाचे वेगळे स्थान निर्माण व्हावे यासाठी कलिना कॅम्पसमध्ये तब्बल 150 फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ...

ठामपाच्या भ्रष्टाचारावर विरोधी पक्षाची आक्रमक भूमिका

वार्ताहर:- 900 कोटींचे प्रकल्प काही क्षणातच मंजूर करणार्‍या सत्ताधारी पक्षाला येणार्‍या महासभेत कोंडीत पकडण्याचा डाव विरोधकांकडून आखला जात आहे. रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्यांचे पुनर्वसन, पाण्याच्या...
- Advertisement -

ठाण्यात होणार कृत्रिम तलावात छटपुजा

ठाण्यातील वर्तकनगर पोलिस स्टेशनच्या पुढाकाराने छटपुजेसाठी कृत्रिम तलावाची उभारणी करण्यात आली आहे. छटपुजेवरून ठाण्यात होणारा वाद वाढू नये यासाठी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ...

पालिका थकबाकीदारांविरोधात कडक मोहीम राबविणार

प्रतिनिधी:-कल्याण डोंबिवली महापालिका आर्थिक दिवाळखोरीत असल्याचे वृत्त सोमवारी ‘आपलं महानगर’मध्ये प्रकाशित होताच महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदारांमध्ये बातमीची चांगलीच चर्चा रंगली होती. पालिकेला आर्थिक...

मूळ जागेवरच होणार माहुलवासीयांचे पुनर्वसन

प्रतिनिधी:-प्रदूषणामुळे त्रस्त झाल्याने राहण्यायोग्य ठिकाणी आमचे पुनर्वसन करावे, यासाठी 16 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या माहुलवासीयांच्या लढ्याला अखेर सोमवारी यश आले. माहुलवासीयांचे विद्याविहारमधील तानसा जलवाहिनी शेजारी...

होमगार्ड तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

होमगार्ड (गृहरक्षक) दलातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यातील एक पोलीस शिपायाविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यातच अत्याचार आणि फसवणुकीचा गुन्हा...
- Advertisement -

दिवाळीनंतर पालिका रूग्णालयांत रूग्णांची वाढती गर्दी

सलग चार दिवसांच्या दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर पालिकेच्या तिन्ही प्रमुख रुग्णालयांमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रुग्णांची वाढती गर्दी पाहायला मिळाली. पालिकेच्या केईएम, नायर आणि शीव या रुग्णालयांमध्ये...

तपशीलाची पडताळणी करण्याची नवी मुंबईकरांना सोय : सिडको

सिडको निर्मित सदनिका आणि दुकानांचा अद्ययावत तपशील जमा करण्यासाठी सिडकोतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा सर्व तपशील सिडकोचे अधिकृत संकेतस्थळ वर उपलब्ध करून देण्यात आला आहे....

पाणी समजून राकेल प्यायले; चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

अंबरनाथमध्ये दुर्देवी घटना घडली आहे. पाणी समजून रॉकेल प्याल्याने एका वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. कार्तिक सोनावणे असं या चिमुकल्याचे नाव आहे. दिवाळीसाठी...
- Advertisement -