मुंबई

मुंबई

…म्हणून मविआच्या मोर्चात सहभागी झालो नाही; प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

आजचा महामोर्चा हा महाविकास आघाडीचा आहे. महाविकास आघाडीमध्ये आम्हाला घ्यायला मतभेद आहेत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध आहे, असे वक्तव्य...

वैतागलेले संजय राऊत आणि दिलदार आदित्य ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांवर भाजप नेत्यांकडून सातत्याने अपमानास्पद वक्तव्ये केली जात आहेत. याविरोधात मविआने आज महामोर्चाचे आयोजन केले होते. मोर्च्यानंतर नेत्यांची भाषणांचे आयोजन...

अंधारे-राऊत राहिले बाजूला, भाजपाचे आंदोलन पाकिस्तानच्या भुत्तोंविरोधात

मुंबई - संजय राऊत यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाविषयीची अनभिज्ञता आणि सुषमा अंधारे यांनी देवी देवतांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात भाजपाने आज माफी मांगो आंदोलनाचे...

नाकावर टिच्चून सरकार स्थापन केलंय, फडणवीसांचा राऊत आणि पवारांना खोचक टोला

मुंबई - फेब्रुवारी महिन्यापर्यंत शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज महामोर्चाच्या भाषणांदरम्यान केला. मात्र,...
- Advertisement -

महामोर्चातून उद्धव ठाकरे कडाडले, आईच्या कुशीत वार करून…, शिंदेंवर हल्लाबोल

मुंबई - मुंबईच्या पालकमंत्र्यांनी शिंदेंच्या बंडखोरीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली होती. पण यांनी आईच्या पाठीत नाही तर आईच्या कुशीत वार करून...

रणनीती ठरली, फेब्रुवारीत शिंदे फडणवीस सरकार कोसळणार! महामोर्चातून संजय राऊतांचा सूचक इशारा

Sanjay Raut in MahaMorcha| मुंबई - 'आजच्या विराट मोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना डिसमिस केलेले आहे. या मोर्चाने इशारा दिला आहे की, शिंदे...

आंदोनलाच्या तीव्रतेचे पडसाद अधिवेशनात उमटतील– छगन भुजबळ यांचा इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांवर भाजप नेत्यांकडून सातत्याने अपमानास्पद वक्तव्ये केली जात आहेत. याविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याचपार्श्वभूमीवर आज मविआने महामोर्चाचे आयोजन...

अंधारे-राऊतांच्या माफीवर भाजपा ठाम, आंदोलन सुरूच ठेवण्याचा प्रसाद लाड यांचा इशारा

मुंबई - संजय राऊत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाविषयी चुकीची माहिती दिल्याने भाजपाने त्यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. तर, सुषमा अंधारे यांनी देवी-देवता आणि संतांविरोधात...
- Advertisement -

सरकारमध्ये कोणी महाराष्ट्रप्रेमी उरलं असेल तर…, संजय राऊतांचं आवाहन

मुंबई - सरकारमध्ये कोणी महाराष्ट्रप्रेमी उरलं असेल तर त्यांनी आजच्या महामोर्चात सामील व्हा, असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना केलं. तसंच, त्यांचं...

गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी, म्हाडाकडून २५२१ घरांची सोडत

मुंबई - गेल्या कित्येक वर्षांपासून घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांना (Mill Workers) म्हाडाने (Mhada) आता दिलासा दिला आहे. म्हाडाकडून गिरणी कामगारांसाठी २५२१ घरांसाठी सोडत...

अमोल मिटकरींकडून भाजपा नेत्यांना आव्हान, ‘तो’ फोटो शेअर केल्यास देणार एक लाख रुपये

मुंबई - महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगला असून कोण कसा आरोप-प्रत्यारोप करतोय यात स्पर्धाच सुरू आहे. त्यातच,...

मविआचा महामोर्चा; वाहतूक व्यवस्थेत बदल, ‘या’ पर्यायी मार्गांचा वापर करा!

मुंबई - महाविकास आघाडीकडून आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी ०९.३० वाजल्यापासून भायखळाच्या रिचर्डसन्स अॅण्ड क्रुडास कंपनीपासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे....
- Advertisement -

महाविकास आघाडीचे आज शक्तिप्रदर्शन, ऐतिहासिक मोर्चासाठी तिन्ही पक्षांनी कंबर कसली

मुंबई - शिवसेनेत बंड करून सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला आव्हान देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष आज शनिवारी...

ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान

मुंबई : राज्यातील ७,६८२ ग्रामपंचायतीचा प्रचार थांबला असून उद्या १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त शासनाकडून मतदारांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे....

राज्यपालांबाबत केंद्राला निर्णय घ्यावाच लागेल, शरद पवार यांचे मत

कोल्हापूर -  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले विधान चुकीचेच होते, परंतु या मुद्यावर केंद्र आणि राज्य सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली....
- Advertisement -