मुंबई

मुंबई

आयुक्तांनी ग्रीन सिग्नल देताच मराठीत पाट्या नसणाऱ्या दुकानांवर कारवाईचा बडगा

मुंबई -: दुकाने, हॉटेल्स आदी ठिकाणी मराठी भाषेत व ठळक अक्षरात पाट्या लिहिण्याबाबत नियम आहे. मात्र मुंबईत पाच लाख दुकानदार, हॉटेल्सवाले यांच्यापैकी दोन लाख...

ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रित बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ठाणे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक खोळंबली आहे. ठाणे स्थानकातील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे...

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

रविवारी लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. देखभालीचे...

… तर मुंबईतील रस्ते पुढील तीन वर्षांत खड्डेमुक्त करू; पालिका आयुक्तांची हायकोर्टात ग्वाही

मुंबईतील खड्डेमय रस्त्यांबाबत आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबई हायकोर्टात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. मुंबईतील सर्व रस्त्यांच्या बाबतीत जोपर्यंत एकछत्री अंमल...
- Advertisement -

शिंदे गटाच्या युवासेनेच्या कार्यकारिणीतील सदस्यांची नावे जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवासेनेची कार्यकारणी जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या कार्यकारणीमध्ये शिंदे गटातील नेत्यांच्या मुलांना संधी देण्यात आली आहे. युवासेना...

देवी भक्तीची उपासक, डीजे आणि लाऊडस्पीकरची गरज काय? न्यायालयाचा सवाल

मुंबई - नवरात्रौत्सवात गरबा-दांडियाला उत्साह असतो. लाऊडस्पीकर आणि डिजेच्या तालावर गरबा रसिक आनंद लुटत असतात. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाची टीप्पणी केली...

शिंदे समर्थक शिलेदारांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा, महेश तपासेंचे आरोप

मुंबई - ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजिवाडा, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ या मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे म्हणूनच एकनाथ शिंदेवर भाजप दबाव टाकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी...

रक्ताची नाती कधीच संपत नसतात, पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

मुंबई - आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत. नाते संबंध हे अगोदर होते. राजकारणामुळे वैर निर्माण झाले आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे...
- Advertisement -

बंजारा समाजाचे सुनील महाराज यांनी केला शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत इनकमिंग सुरू झाले आहे. विविध समाजातील लोकांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला असून आता बंजारा समाजाचे महंत सुनील...

बारामती हवीशी वाटत असल्यास भाजप लॉन्ड्रीचं स्वागतच…,खासदार सुळेंची भाजपच्या बावनकुळेंवर टीका

मुंबई - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बारामतीचा विषय निघाल्यानंतर आता सुप्रिया सुळे रोज 25 गावांना भेटी देत...

एक नेता, एक झेंडा, एक मैदान…; शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित

मुंबई - शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. शिवाजी पार्कात तब्बल दोन वर्षांनी दसरा मेळावा होणार आहे. तसंच, यंदा राजकीय उलथापालथ झाल्याने...

अधिकाऱ्यांच्या संगनमताने मला कथित पॉर्नोग्राफी रॅकेटच्या प्रकरणात अडकवले, राज कुंद्राची सीबीआयकडे तक्रार

मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने केंद्रीय अन्वेषण विभागा (CBI)कडे तक्रार केली आहे. मुंबई क्राईम ब्रान्चमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला पॉर्नोग्राफी प्रकरणात...
- Advertisement -

30 वर्षीय मॉडेलची अंधेरी परिसरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या

मुंबई - अंधेरी परिसरातील एका हॉटेलच्या खोलीत एका 30 वर्षीय मॉडेल आकांक्षा मोहनने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वर्सोवा पोलिसांनी...

शिंदे सरकारकडून राज्यातील 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आगामी निवडणुका लक्षात घेता शिंदे सरकारने अवघ्या 3 महिन्यांत राज्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या करत प्रशासकीय पातळीवरील भाकरी फिरवली आहे. गुरूवारी आयुक्त, जिल्हाधिकारी, सचिव, प्रधान सचिव,...

यंदा महापालिका-बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात; 22 हजार 500 बोनस जाहीर

मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना 22 हजार 500 रूपये तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असे मुख्यमंत्री...
- Advertisement -