मुंबई

मुंबई

मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात

मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईसह आसपासच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह ठाणे, नवी...

 मढ- मार्वेतील कथित अवैध स्टुडिओ प्रकरणी चौकशी समिती, CRZ आणि NDZ च्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप

मुंबई - मढ मार्वे येथील कथित अवैध स्टुडिओ प्रकरणात आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेकडून...

स्मिता ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन, बंड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची दुसऱ्यांदा भेट

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी येऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,...

रात्री उशिरा विशेष लोकल सोडण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय, जयंत पाटलांच्या मागणीला यश

मुंबई - गणेश उत्सवाच्या काळात रात्री उशिरा दर्शन घेऊन परतणाऱ्या गणेश भक्तांसाठी राज्यसरकारने केंद्राशी चर्चा करून शेवटच्या लोकलनंतर रात्री उशिरा काही विशेष रेल्वे लोकल...
- Advertisement -

मध्यमवर्गीयच रेल्वेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, जितेंद्र आव्हाडांचा इशारा

मागील काही दिवसांपासून एसी लोकल विरोधात प्रवाशांकडून आंदोलन केलं जात आहे. ठाणे, कळवा आणि बदलापूर या रेल्वे स्थानकांवर आंदोलनं केली जात आहेत. दरम्यान मध्यमवर्गीयच...

शिवसेनेचा बॅनर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फाडला; मुंबईत राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुंबईसह राज्यभरात शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे बेस्ट स्टॉपवरील बॅनर...

सूर्य पश्चिमेकडे उगवेल पण बारामती पवारांना सोडणार नाही, जयंत पाटलांकडून भाजपाचा समाचार

मुंबई - एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो तो त्रास शरद पवारसाहेबांच्या बारामतीत भाजपला होतोय असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा...

गोधडी शब्दाचा वापर हा..,आदित्य ठाकरेंचं गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर

32 वर्षांचा पोरगा आमच्यावर टीका करतोय. तेव्हा आदित्य ठाकरे गोधडीत नव्हते तेव्हा मी शिवसेनेत होतो, असा हल्लाबोल शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केला...
- Advertisement -

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी भाजपाचे ठाकरे गटाला समर्थन? उपाध्येंचे ट्वीट

मुंबई - शिवतिर्थावरील दसरा मेळाव्याबाबत राज्यात संघर्ष सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने शिवाजी महाराज पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे...

अमित शाहांचा ताफा जाण्यासाठी अँब्युलन्स रोखून धरली, व्हिडीओ व्हायरल

मुंबई - लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अमित शाहांचा ताफा जाण्यासाठी एका अँब्युलन्सला...

अनंत चतुर्दशीला राज्यात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई - ऑगस्ट महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला संततधार सुरू केली. गौरी गणपतीच्या विसर्जनादिवशी कोकणासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आता,...

भाजपचे आजचे बाळसे ही नवहिंदुत्वाची सूज, शिवसेनेने ओढले आसूड

मुंबई - 'सर्व प्रश्नांवर 'हिंदू विरुद्ध मुसलमान' हाच उपाय त्यांच्याकडे आहे व लोक त्यास फशी पडत आहेत. पुन्हा पाकिस्तानचा बागुलबुवा उभा करून मतांचे ध्रुवीकरणदेखील...
- Advertisement -

राज्यातील सत्तासंघर्षावर आज घटनापीठासमोर सुनावणी, काय होणार? सर्वांचेच लक्ष

मुंबई – सत्तासंघर्षावर दाखल झालेल्या याचिकांबाबत आज सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पाच न्यायमूर्तींचे...

सात दिवसांच्या बाप्पाला मुंबईकरांचा निरोप

देशाचे गृहमंत्री व भाजपचे मोठे नेते अमित शहा यांच्या गणेशोत्सवातील भेटीत राजकीय वक्तव्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण गरम झाले आहे. तर दुसरीकडे मुंबईत गणेश विसर्जनाचे...

अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंचा मार्वे स्टुडिओ घोटाळ्याला आशीर्वाद, किरीट सोमय्यांचा आरोप

 मुंबई - एक हजार कोटींच्या मढ मार्वे स्टुडिओच्या घोटाळ्यांची  मुंबई महानगरपालिकेने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उपमहापालिका आयुक्त हर्षद काळे यांना 4 आठवड्यात याबाबत...
- Advertisement -