मुंबई

मुंबई

संजय राऊतांविरोधातील जबाब मागे घेण्यासाठी स्वप्ना पाटकरांना बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दिलेला जबाब बदलावा याकरता चित्रपट निर्माती  स्वप्ना पाटकर यांना धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पाटकर यांनी वाकोला...

राजभवनात छातीत कळ आल्याने पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, राज्यपालांनी व्यक्त केले दुःख

राजभवनातील सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक विकास धोंडीराम भुजबळांचे निधन झाले. भुजबळ यांनी मुंबई आणि राज्यात अनेक ठिकाणी कर्तव्य बजाबले आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा...

आरे कारशेडविरोधी वनशक्ती संस्थेकडून याचिका दाखल, उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुंबईतील आरे वन क्षेत्रातील वृक्षतोडीचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. उद्या या प्रकरणातील सुनावणी होणार असून वनशक्ती संस्थेकडून ही याचिका दाखल करण्यात आली...

शिंदे गट आणि भाजप निवडणुका एकत्र लढवणार, महापालिका निवडणुकीत युतीचे संकेत

मुंबई, पुणे, औरंगाबादसह अनेक महापालिका निवडणुका तोंडावर आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गट आणि भाजप आगामी महापालिका निवडुका एकत्र लढवणार असल्याचे...
- Advertisement -

‘त्या’ बाळासाहेब ठाकरेंच्या सून आहेत, हे लक्षात ठेवून तसे वागावे, शिवसेना नेत्याचा चिमटा

एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडामुळे शिवसेना सध्या ठाकरे गट आणि शिंदे गटात विभागली आहे. शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदार आणि 19 पैकी 12 खासदार यांनी...

गणरायाच्या मोठ्या मूर्ती महागणार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे आर्थिक गणित कोलमडणार

गणेशोत्सवावरील निर्बंध आणि पीओपीच्या वापराबाबत अस्पष्टता, त्यातच महापालिकेकडून मंडपासाठी परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने गणेश मूर्तिकारांकडून मूर्ती साकारण्यास उशिराने सुरुवात झाली. त्यातच पीओपीच्या वाढत्या...

मुख्यमंत्र्यांचे धडाकेबाज निर्णय…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकापाठोपाठ एक असे धडाकेबाज निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. राज्याच्या ग्रामीण भागाला झुकते माप देत...

उद्धव ठाकरेंनी आता तरी राऊतांच्या ट्रॅपमधून बाहेर पडावे, बावनकुळेंंचा टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आज मी त्यांच्याबद्दल फारसं बोलणार नाही, परंतु उद्धव ठाकरेंनी खासदार संजय...
- Advertisement -

‘हर घर तिरंगासाठी’ ७ कोटींचा खर्च; मग २५ कोटींचा निधी का उभारता, काँग्रेसचा पालिकेला सवाल

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या आदेशाने मुंबईत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सरकारी, खासगी इमारती, झोपडपट्टीत घरघरांवर 'भारतीय तिरंगा' फडकविण्यात येणार...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर, कोणाकडे कोणती पदे?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आली आहेत....

कोरोना रुग्ण संख्या घटल्यामुळे ८ ‘जम्बो सेंटर’ बंद होणार

मुंबईत मार्च २०२० पासून सुरू झालेल्या 'कोरोना'चा प्रभाव सध्या कमी झाला आहे. त्यामुळे 'कोरोना' रुग्ण संख्येतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने 'कोरोना'वरील...

मुंबईत पावसाचा हाहाकार, तलावांत गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के जास्त पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत आतापर्यंत चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे सध्या सात तलावांत १२ लाख ७७ हजार ७८७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा...
- Advertisement -

नवीन सरकार मंत्रिमंडळ स्थापन करू शकत नाही, ही शोकांतिका; महेश तपासेंची टीका

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेऊन जवळपास एक महिना पूर्ण होत आहे. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये. त्यामुळे...

मुख्यमंत्र्यांचे निर्णय दिल्लीत होतात, आपण काय करणार; शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर अजित पवारांची टीका

राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा...

सोनिया गांधींना हात लावला तर.., यशोमती ठाकूर यांचा भाजपला इशारा

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. ईडी चौकशीचा ससेमिरा त्यांच्या पाठिशी लागला आहे....
- Advertisement -