घरमुंबई#AareyForest Live Update : आरे परिसरात कलम १४४ लागू

#AareyForest Live Update : आरे परिसरात कलम १४४ लागू

Subscribe

आरेतील वृक्षतोडीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आरेमध्ये रात्रभर झाडं कापण्यात आली. या वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला. दरम्यान, पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाचीही झाली. शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत हा प्रकार सुरु होता. अखेर पोलिसांनी काही आंदोलनांना ताब्यात घेतले आणि सकाळी समज देऊन सोडून दिले. परंतू या सर्व प्रकारामुळे आरे परिसरात तणावपूर्व वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी आरे परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले असून येथे जमावबंदी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -