प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्या अग्रवाल आणि अपूर्व पाडगावकर हे मंगळवारी (20 फेब्रुवारी) रोजी विवाह बंधनात अडकले. कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत दिव्या आणि अपूर्वने साध्या पद्धतीने लग्न केलं. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.
Photo : अभिनेत्री दिव्या अग्रवाल विवाहबंधनात
written By My Mahanagar Team
mumbai

संबंधित लेख