घरताज्या घडामोडीसई लोकूर बोहल्यावर चढली

सई लोकूर बोहल्यावर चढली

Subscribe

'मराठी बिग बॉस'च्या पहिल्या सीझनमधली अभिनेत्री सई लोकूर लग्नबंधनात अडकली आहे. सई लोकूरचा नुकताच थाटामाटात लग्न सोहळा पार पडला आहे. सईच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या सईच्या लग्न सोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (सौजन्य - इन्स्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -