घरफोटोगॅलरी'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' फेम सुमित पुसावळे अडकला विवाहबंधनात

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ फेम सुमित पुसावळे अडकला विवाहबंधनात

Subscribe

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘बाळूमामा’ मागील बऱ्याच वर्षांपासून सुरु आहे. याचं मालिकेत सुमित पुसावळे ‘बाळूमामा’ ही मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. नुकताच सुमित पुसावळे विवाह बंधनात अडकला आहे. 14 डिसेंबर रोजी सोलापूरमधील सांगोला येथे धूमधडाक्यात हा सोहळा पार पडला.सुमित आणि मोनिका यांचं पारंपारिक पद्धतीनं लग्न पार पडलं. दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर करण्यात आले आहेत.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -