घरफोटोगॅलरीकोरोना विरोधी लढा आपण जिंकूच !

कोरोना विरोधी लढा आपण जिंकूच !

Subscribe

मुंबई महापालिकेकडून बीकेसी जम्बो डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचा पहिला स्थापना दिन नुकताच साजरा करण्यात आला. कोरोनाच्या महामारीच्या काळात आपण सगळे एकत्र आहोत आणि आपण या लढ्याविरोधात जिंकू असाच निश्चय या स्थापना दिनाच्या निमित्ताने आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्समार्फत करण्यात आला. मुंबई महापालिकेचे अधिकारी, एमएमआरडीएचे अधिकारी तसेच अविरत सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा स्थापना दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बीकेसी कोविड सेंटरमध्ये देण्यात आलेल्या सेवेच्या निमित्ताने फोटोंचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.

Sachin Haralkarhttps://www.mymahanagar.com/author/sachin-haralkar/
सचिन हरळकर हे वरिष्ठ फोटोजर्नलिस्ट आहेत. प्रिंट माध्यम क्षेत्रात अनेक वर्षांपासून ते कार्यरत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -