घरफोटोगॅलरीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले अंबानींच्या निवासस्थानी 'श्रीं'चे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले अंबानींच्या निवासस्थानी ‘श्रीं’चे दर्शन

Subscribe

रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी उपस्थित राहून श्री गणेशाचे  दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुकेश अंबानी यांच्या आई कोकिळाबेन अंबानी,चिरंजीव अनंत अंबानी उपस्थित होते.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -