मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून ‘कोस्टल रोड’च्या कामाचा आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज 'कोस्टल रोड' प्रकल्पाची पाहणी केली आहे. प्रियदर्शनी आणि हाजीअली भागातील 'कोस्टल रोड' प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला आहे. 'कोस्टल रोड'मध्ये दोन मोठ्या भोगद्यांच काम करण्यात येणार आहे. हे दोन्ही भोगदे तीन पदरी आहेत. या सर्वसंदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी 'कोस्टल रोड' प्रकल्पाची पाहणी केली आहे. त्यादरम्यानचे काही फोटो....

Chief Minister Uddhav Thackeray inspected the work of Coastal Road
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून 'कोस्टल रोड'च्या कामाचा आढावा