दीपिका पदुकोणचा ग्लॅमरस लुक पाहिला का…!

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने तिच्या इंस्टाग्राम पेजवर फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. नुकतेच तिने बाझार डॉट कॉम या मासिकाच्या कव्हरपेजसाठी शूट केले असून त्यातील काही ग्लॅमरस लुकचे फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (सौजन्य-इंस्टाग्राम)

deepika padukon
दीपिका पदुकोण (सौजन्य-फायनान्शियल एक्सप्रेस)