घरफोटोगॅलरीPhoto : दीपिका पादुकोणचा देसी लूक पाहा...

Photo : दीपिका पादुकोणचा देसी लूक पाहा…

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या स्टाईलचे लाखो चाहते आहेत. दीपिका नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. नुकतेच दीपिकाने देसी लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. हा लूक दीपिकाने अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी केल्याच दिसत आहेत. चाहते तिच्या या लूकवर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -