बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. मौनीने बॉलिवूडमध्ये तिच्या उत्तम अभिनयाची आणि नृत्याची छाप उमटवली आहे. मौनी सोशल मीडियावर वारंवार आपल्या नवनवीन फोटोंमुळे चाहत्यांना भुरळ पाडत असते. नुकतच मौनीने ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय. हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.