Happy Birthday Rekha : रेखा यांच्या सौंदर्य आणि दिलखेच अदांचे आजही लाखो चाहते

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री रेखा...

Happy Birthday Rekha: Rekha's beauty still has millions of fans
Happy Birthday Rekha : रेखा यांच्या सौंदर्य आणि दिलखेच अदांचे आजही लाखो चाहते

आपल्या अभिनयाने समीक्षकांची दाद मिळवणाऱ्या अभिनेत्री रेखा यांनी सौंदर्य आणि दिलखेच अदांनी लाखो चाहत्यांना घायाळ केले आहे. आजही त्यांचे लाखो चाहते आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री रेखा यांचा आज ६७ वा वाढदिवस आहे. नृत्य,कला यासह अभिनयासह त्यांचे विनोदी चित्रपटही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांचे अनेक चित्रपट कुटूंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे रेखा यांनी आपले शिक्षण मध्यंतरी सोडून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. ‘रंगुला रत्नम’ या तेलगू चित्रपटातून बालकलाकार म्हणून रेखाने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

 


हे ही वाचा – एकाच फ्लॅटमध्ये एकत्र राहत होत्या जया बच्चन आणि रेखा, दोघींमध्ये होतं ‘दीदी भाई’चे नाते