Ileana Dcruz: मालदिवमध्ये इलियानाचा हॉट अंदाज

Ileana Dcruz hot bikini shoot at maldives
Ileana Dcruz: मालदिवमध्ये इलियानाचा हॉट अंदाज

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री इलियाना डीक्रूझ गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या ग्लॅमरस हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. इलियाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इलियानाने तिचे सोशल मीडिया प्रोफाइल देखील फार छान मेटेंन केला आहे. इलियाना सध्या मावदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मालदिवमध्ये देखील इलियानाने फोटोशूट थांबवलेलं नाही. यावेळी इलियानाने हॉट बोल्ड आणि सेक्सी फोटोशूट केलंय. इलियानाच्या सगळ्या सेल्फी,व्हिडिओ आणि फोटोंनी तिचे फॅन्स फिदा झाले आहेत. पहा इलियानाचा मालदिवमधला हॉट अंदाज. ( छायाचित्र – इलियाना डीक्रूझ इन्स्टाग्रामवरुन साभार )