मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यातील अनेक ठिकाणी तिरंग्याच्या विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेव वे ऑफ इंडिया, मंत्रालय, राजभवन, भारतीय जीवन बीमा निवास आणि अन्य महत्त्वाच्या इमारतींना तिरंग्याची रोषणाई करण्यात आलेली आहे. यंदा 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरी राष्ट्रध्वज तिरंगा सन्मानपूर्वक फडकवावा, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -