घरफोटोगॅलरीअनिल कपूरच्या बर्थडे पार्टीमध्ये जान्हवी, शनायाने वेधलं लक्ष

अनिल कपूरच्या बर्थडे पार्टीमध्ये जान्हवी, शनायाने वेधलं लक्ष

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरचा नुकताच वाढदिवस पार पडला. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावेळी देखील अनिल कपूरच्या घरी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पार्टीत अनेकांनी हजेरी लावली होती. यावेळी जान्हवी, खुशी आणि शनायाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -