घरफोटोगॅलरीभारतबंदला मुंबईत संमिश्र प्रतिसाद

भारतबंदला मुंबईत संमिश्र प्रतिसाद

Subscribe

आज देशात १० ट्रेड युनियन्सकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला अन्य अनेक संघटनांचे देखील समर्थन आहे. त्याचप्रमाणे ६ बँक युनियन्सही या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. परिणामी बँकांच्या दैनंदिन कामकाजावर आज मोठा परिणाम जाणवत आहे. मुंबईत मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -