घरफोटोगॅलरीपवार कुटुंबातील कन्येचा शाही विवाहसोहळा, फोटोंनी वेधले अनेकांचे लक्ष

पवार कुटुंबातील कन्येचा शाही विवाहसोहळा, फोटोंनी वेधले अनेकांचे लक्ष

Subscribe

महाराष्ट्रातील राजकारणात पवार कुटुंबांची एक वेगळी छाप आहे. मात्र राजकरणासह हे पवार कुटुंबिय अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमुळेही चर्चेत असतात. कुठलाही सण असो, वाढदिवस असो वा कौटुंबिक सोहळा… पवार कुटुंबिय नेहमीच एकत्र येऊन आनंद साजरा करतात. या सोहळ्यांमधील फोटो सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत असतात. नुकतंच पवार कुटुंबातील एका कन्येचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यातही पवार कुटुंबिय एकत्र पाहायला मिळाले. सुप्रिया सुळे यांची भाची म्हणजेच चुलत बंधू श्रीनिवास यांची कन्या मिथिला पवार हीचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याचे फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केले आहेत. (सर्व फोटो- सुप्रिया सुळे यांच्या इंस्टाग्राम पेजवरील आहेत.)

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -